शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नीट परीक्षेत पुण्याचा तेजोमय वैद्य राज्यात दुसरा; कुटुंबातली तिसरी पिढी वैद्यकीय सेवेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 00:14 IST

आजोबा ,आई ,वडील ,भाऊ सर्वच डॉक्टर असल्यामुळे आपणही डॉक्टर व्हावे, असा विचार करून केली मेडिकल प्रवेशाची तयारी...

ठळक मुद्देनीट परीक्षेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या अभ्यासामुळे परीक्षेत मिळाले यश

पुणे : आजोबा ,आई ,वडील ,भाऊ सर्वच डॉक्टर असल्यामुळे आपणही डॉक्टर व्हावे, असा विचार करून मेडिकल प्रवेशाची तयारी करणाऱ्या पुण्याच्या तेजोमय वैद्य याने नीट परीक्षेत देशात ४३ वा तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. तेजोमाय हा फर्ग्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.वैद्य कुटुंबीयांचे स्वतःचे खाजगी हॉस्पिटल असल्यामुळे इयत्ता नववी पासूनच आपणही डॉक्टर व्हावे,असे तेजोमयला वाटू लागले. तेजोमयची आई डेंटिस्ट तर वडील ऑर्थोपेडिक्स आहेत. कोरोनामुळे सातत्याने पुढे ढकलण्यात आलेल्या नीट परीक्षेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या अभ्यासामुळे परीक्षेत यश मिळाले, असे तेजोमय सांगतो. 

तेजोमय म्हणाला, घरात सर्वच डॉक्टर असल्यामुळे आपणही डॉक्टर म्हणून करिअर करावे, असे इयत्ता आठवी ,नववी पासून वाटू लागले. त्यामुळे मी त्यादृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली. दररोज ज्या विषयाचा अभ्यास केला; तो शांतपणे आणि काळजीपूर्वक केला. सकाळी सहा वाजता उठून रात्री बारापर्यंत मिळालेल्या वेळामध्ये मी अभ्यास करत होतो. दुपारी काही वेळ फिरायला जात होतो.मला गायनाची आवड असून मी शास्त्रीय संगीत शिकलो आहे. तसेच मला वाचायला बॅडमिंटन आणि क्रिकेट खेळायला आवडते. माझ्या कुटुंबीयांनी, नीट नीट परीक्षेत शिक्षकांनी मला खूप प्रोत्साहन दिले. परीक्षेत मिळालेल्या यशाचा सर्वांना अभिमान वाटतो आहे, असेही तेजोमयने सांगितले

टॅग्स :PuneपुणेNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालStudentविद्यार्थी