शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'चला जाऊ घरोघरी, नाही तर वाजलेच बारा’; कार्यकर्त्यांचा पुणेरी ठेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 18:57 IST

निवडणुकीचा फड आता कसा ऐन रंगात आलाय. अशा या रंगलेल्या वातावरणात फक्कड लावणी झालीच पाहिजे नाही का? ...वाजव रे ती ढोलकी...तर ऐका.....

- अभय नरहर जोशी-  

(चाल : सुप्रसिद्ध लावणी - आता वाजले की बारा)कार्यकर्ते : निवडणुकीचा मोसम कसा आलाय भरातधड धड नेत्यांच्या काळजात मायेनाफिरायचं कवा, कुठं, कसं आम्ही झालो येडपिसंत्याचा नाही भरवसा, रात्री ‘तोल’ राहीना

राखिली की मर्जी ‘त्यांनी’, तिकीट मिळालेप्रचारात रंगुनि घामानं चिंब ओले सर्व झालेटीका केली जपून तरी काळ-येळ नाही बरीरात्री ‘बसू’, खाऊ थोडा तरी चखणा

चला जाऊ घरोघरीनाही तर वाजलेच ‘बारा’     ।।धृ।।

मतदार (कोरसमध्ये) : हे कशापायी छळता, मागं मागं फिरताअसं काय करता, सारखं काय येता हो आमच्या दारीयाची बी रॅली गेली, त्याचीसुद्धा रॅली गेली आता सभेसाठी गाडी निघाली

कार्यकर्ते : चला जाऊ घरोघरीनाही तर वाजलेच ‘बारा’     ।।१।।

उमेदवार :याचक म्हणून आम्ही उभे मतदारांच्या उंबºयातखुर्चीचं हे येडं स्वप्न बाळगलं उरातपराभवाचं भय घाली निवडणूक ही चुरशीचीउगा गडबड कशापायी, हाये नजर आयोगाचीराजा रे, राणी गं, हाये नजर आयोगाचीविजय करण्या पक्का आपला, करू ताकद गोळा शीळ घाली ‘तिकडून’ कोणी करून तिरपा डोळा आता कार्यकर्ते कसे झाकू, सांगा कुठवर राखू याचं भान माझं मला राहिनाकार्यकर्ते : चला जाऊ घरोघरीनाही तर वाजलेच ‘बारा’     ।।२।।

मतदार (कोरसमध्ये) : हे कशापायी छळता, मागं मागं फिरताअसं काय करता, सारखं काय येता हो आमच्या दारीयाची बी रॅली गेली, त्याचीसुद्धा रॅली गेली आता सभेसाठी गाडी ही निघाली...

उमेदवार :प्रचारानं घेतला वेग, सभा होती चौकाचौकांततप्त उन अंग जाळी, आवाज फुटना व्हटातकार्यकर्ते काही द्वाड, गोटात माझ्या राहिनाप्रचाराच्या डावपेचाचं मी कसं गुपित राखू कळंना हे .. राजा रं, रानी ग कसं गुपित राखू कळंना मोरावानी डौल माझा गरुडावानी तोराइलेक्शनला यंदा केला धीर गोळा निवडणुकीची लागलीया गोडी तरी कळ काढा थोडीघडी ही कसोटीची निभवूया...

कार्यकर्ते : चला जाऊ घरोघरीनाही तर वाजलेच ‘बारा’     ।।३।। 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक