पुण्यात धावत्या कारने घेतला पेट, चालकाचा होरपळून मृत्यू
By Admin | Updated: April 9, 2016 09:45 IST2016-04-09T09:44:51+5:302016-04-09T09:45:59+5:30
पुण्यात एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ माजली असून कारचालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

पुण्यात धावत्या कारने घेतला पेट, चालकाचा होरपळून मृत्यू
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ९ - पुण्यात एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ माजली असून कारचालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शनिवारी सकाळी हडपसर येथील ग्लायडींग सेंटरजवळ ओमनी कारला आग लागली आणि त्यात कारचालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.