शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

पुणे: दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या होमगार्ड व पोलिसांना मारहाण, पोलीस उपनिरिक्षकांच्या डोक्याला टाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 20:26 IST

खेड तालुक्यातील प्रश्चिम भागातील शिरगावची विठ्ठलवाडी येथे आज सकाळी 4 पोलिस 8 महिला पोलिस , होमगार्ड 9 असे पथक गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेले होते.

पुणे- खेड तालुक्यातील प्रश्चिम भागातील शिरगावची विठ्ठलवाडी येथे आज सकाळी 4 पोलिस 8 महिला पोलिस , होमगार्ड 9 असे पथक गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेले होते. यावेळी पोलिसांनी गावठी दारु तयार करणाऱ्या ३ महिलांना पकडून पोलिस गाडी बसविले होते. आमची माणसं घेऊन जाऊ नका असे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, अचानक विठ्ठलवाडी ग्रामस्थ व महिलांनी आक्रमक होत हातात कोयते, काठ्या, दगड घेऊन पोलिस व होमगार्ड यांच्यावर हल्ला केला.

पंधरा मिनटे पोलिस होमगार्ड यामध्ये झटापट मारहाण सुरू होती. यामध्ये 4 पोलिस होमगार्ड या यांना बेदम मारहाण करण्यात आली. पोलिस उप  निरिक्षक आदित्य लोणीकर यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्यांच्या डोक्याला दोन टाके पडले आहे होमगार्ड जयंवत कोहिनकर यांच्या डोक्याला 10 टाके पडले आहेत. महिला पोलिसांच्या डोक्याच्या झिंज्या ओढून फरफटत नेऊन मारहाण केली. तसेच पोलिस व होमगार्डला बेदम मारहाण केली. तरीही याप्रकरणी गुन्हा अजूनही दाखल झालेला नाही. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस