पुणे - बिबट्याच्या हल्ल्यात एका पोलिसासह चार जण जखमी
By Admin | Updated: June 9, 2016 19:02 IST2016-06-09T19:02:12+5:302016-06-09T19:02:12+5:30
पुणे जिल्ह्यातील मुळशीत तालुक्यात असलेल्या डोंगरगावात बिबट्याच्या हल्ल्यात एका पोलिसासह चार जण जखमी झाले आहेत.

पुणे - बिबट्याच्या हल्ल्यात एका पोलिसासह चार जण जखमी
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ९ - पुणे जिल्ह्यातील मुळशीत तालुक्यात असलेल्या डोंगरगावात बिबट्याच्या हल्ल्यात एका पोलिसासह चार जण जखमी झाले आहेत.
या गावाजवळ दबा धरुन बसलेल्या दोन बिबट्यांना पकडण्यासाठी गावातील काही मंडळीसोबत पोलीस गेले होते. त्यावेळी एका बिबट्याने अचानक गावक-यांवर हल्ला चढवला. यात एका पोलिसासह चार जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, जखमी झालेल्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.