शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

नागपूरकर असल्याचा अभिमान, पण मुख्यमंत्री झाल्यावर संपूर्ण राज्याचा विचार केला - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 10:54 PM

नागपूरकर असल्याचा अभिमान मला आहे. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर संपूर्ण राज्याचा विचार केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

मुंबई -   गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भाला त्यांच्या हिश्शाचं असं काही मिलालेलं नाही. त्यामुळे विदर्भामध्ये नाराजी आहे. मराठवाड्चाही तोच प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपादाची जबाबदारी स्वीकारल्यावर विदर्भाच्या हक्काचं असेल ते आम्ही विदर्भाला देण्याचा प्रयत्न केला. नागपूरकर असल्याचा अभिमान मला आहे. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर संपूर्ण राज्याचा विचार केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअरच्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रितेश देशमुखने मुलाखत घेतली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवले आता वेगळ्या विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की, ''तुम्हाला हेडलाइनसाठी अनेक गोष्टी देऊ शकतो. पण,गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भाला त्यांच्या हिश्शाचं असं काही मिलालेलं नाही. त्यामुळे विदर्भामध्ये नाराजी आहे. मराठवाड्चाही तोच प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपादाची जबाबदारी स्वीकारल्यावर विदर्भाच्या हक्काचं असेल ते आम्ही विदर्भाला देण्याचा प्रयत्न केला. नागपूरकर असल्याचा अभिमान मला आहे. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर संपूर्ण राज्याचा विचार केला, लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रितेश देशमुख याने घेतलेली मुलाखत  हे खास वैशिष्ट्य ठरले. यावेळी महाराष्ट्रातील माणसांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील कुठल्या नेत्याला पंतप्रधान म्हणून पाहायला आवडेल असा प्रश्न रितेश देशमुखने विचारला. रितेशचा हा प्रश्न सफाईदारपणे टोलवताना मुख्यमंत्री म्हणाले की, ''महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान झालीच पाहिजे. पण सध्या 2019 आणि 2014 साठी पंतप्रधानपद बूक झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोण पंतप्रधानपदी बसेल या प्रश्वावर आपण 2025 मध्ये चर्चा करू.''   

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस