शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फटाके फोडण्याचा नियम न पाळल्यास तुरूंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 07:02 IST

सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याच्या आदेशाचे उल्लंघन करताना पकडले गेल्यास आठवडाभराचा तुरूंगवास भोगावा लागण्याची शक्यता आहे.

- जमीर काझीमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याच्या आदेशाचे उल्लंघन करताना पकडले गेल्यास आठवडाभराचा तुरूंगवास भोगावा लागण्याची शक्यता आहे. ध्वनिप्रदूषणाच्या कायद्याचे उल्लंघन केल्यास पूर्वीपासूनच या शिक्षेची तरतूद आहे. रात्री आठ ते दहा या दोन तासाव्यतिरिक्त फटाके उडविल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश गृह विभागाने काढले आहेत.राज्यात बेकायदा फटाका विक्रीहोणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांबाबत दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.फटाक्यांची विक्री आणि ते उडविण्याबाबत २३ नोव्हेंबरला न्यायालयाने निकाल दिला आहे. त्याअनुषंगाने गृह विभागाने शनिवारी राज्याचे पोलीस महासंचालक, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस प्रमुखांना न्यायालयाच्या निकालाची प्रत व त्यासंबंधी सूचनाचे पत्र ई-मेलद्वारे पाठविण्यात आले आहे. संबंधित अधिकाºयांनी आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या घटक कार्यालयांना त्याबाबत सूचना केली आहे.फटाका विक्री आणि ते उडविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना राज्यातील अतिवरिष्ठ अधिकाºयांना दिली आहे. त्याचप्रमाणे बेकायदा फटाका विक्री होऊ नये, याबाबतही विशेष खबरदारी त्यांनी घ्यायची आहे.- अमिताभ गुप्ता,विशेष प्रधान सचिव, गृह विभागफटाके उडविणे व विक्रीबाबतचे निर्बंधदिवाळी, अन्य सण, विवाह समारंभावेळी रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडवायचे आहेत.कमी प्रदूषणकारी व कमी ध्वनिपातळी असलेल्या फटाकेविक्रीला मान्यताफटाक्याच्या माळांना परवानगी नाहीपेसो कायद्यानुसार फटाके उडविण्याच्या केंद्रबिंदूपासून चार मीटर अंतरात १२५ ते १४५ डेसिबल आवाजाचे बंधन

टॅग्स :fire crackerफटाके