मुंबई बॉम्बस्फोटचा अभिमान - भटकळ

By Admin | Updated: July 6, 2014 00:28 IST2014-07-06T00:28:24+5:302014-07-06T00:28:24+5:30

दादर, झवेरी बाजार व ऑपेरा हाऊस येथे बॉम्बस्फोट केल्याचा अभिमान असल्याचा धक्कादायक दावा अतिरेकी यासिन भटकळने जबाबात केला.

The pride of Mumbai blasts - Bhatkal | मुंबई बॉम्बस्फोटचा अभिमान - भटकळ

मुंबई बॉम्बस्फोटचा अभिमान - भटकळ

 

मुंबई : दादर, झवेरी बाजार व ऑपेरा हाऊस येथे बॉम्बस्फोट केल्याचा अभिमान असल्याचा धक्कादायक दावा अतिरेकी यासिन भटकळने जबाबात केला. विशेष म्हणजे 2क्क्5 पासून झालेले बॉम्बस्फोट हे माझी संघटना इंडियन मुजाहिदीनने केले आहेत. तसेच या माध्यमातून दंगली घडवण्याचा हेतू होता. याचा पश्चात्ताप नसल्याने गुन्ह्याची कबुली देत असल्याचेही यासिनने पोलिसांना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The pride of Mumbai blasts - Bhatkal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.