प्रियंकाने घटवले वजन
By Admin | Updated: June 6, 2014 00:33 IST2014-06-06T00:33:38+5:302014-06-06T00:33:38+5:30
प्रियंका चोप्राला वजन घटवण्याची तशी काहीही गरज नाही, कारण ती आधीपासूनच स्लीमट्रीम आहे; प

प्रियंकाने घटवले वजन
>प्रियंका चोप्राला वजन घटवण्याची तशी काहीही गरज नाही, कारण ती आधीपासूनच स्लीमट्रीम आहे; पण एका चित्रपटासाठी तिला असे करावे लागले. प्रियंका ‘मेरी कॉम’ या चित्रपटानंतर ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी प्रियंकाला 2क् दिवसांत 7 किलो वजन घटवावे लागले. ‘मेरी कॉम’ चित्रपटात प्रियंकाचे मसल्स दिसण्याची आवश्यकता होती. त्याची ट्रेनिंग तिने बॉक्सर झरना संघवीकडून घेतली. आता तीच प्रियंकाचे वजन कमी करण्यासाठी तिची मदत करत आहे. प्रियंकाने डायटिंगने तिचे वजन घटवले आहे.