घृष्णेश्वर मंदिरातील पुजाऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: December 31, 2015 00:53 IST2015-12-31T00:53:57+5:302015-12-31T00:53:57+5:30
श्री घृष्णेश्वर मंदिरातील विजय राजाराम पैठणकर (६६) या पुजाऱ्याने येथील शिवालय तीर्थकुं डात आत्महत्या केली़ ही घटना बुधवारी सकाळी घडली़ आत्महत्या करण्यापूर्वी पैठणकर

घृष्णेश्वर मंदिरातील पुजाऱ्याची आत्महत्या
वेरूळ (जि. औरंगाबाद) : श्री घृष्णेश्वर मंदिरातील विजय राजाराम पैठणकर (६६) या पुजाऱ्याने येथील शिवालय तीर्थकुं डात आत्महत्या केली़ ही घटना बुधवारी सकाळी घडली़ आत्महत्या करण्यापूर्वी पैठणकर यांनी तीर्थकुं डातील मंदिराजवळ ठेवलेल्या बॅगमधील चिठ्ठीत आपण जावई आणि मुलीची सासू यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपवत असल्याचे नमूद केले. खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.