शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पोल - विदर्भ स्वतंत्र व्हावा का?

By admin | Published: May 09, 2016 7:24 AM

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी यासाठी आता निर्णायक लढा देण्याचा एल्गार केला आहे

ऑनलाइन लोकमत -

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी यासाठी आता निर्णायक लढा देण्याचा एल्गार केला असून, त्यानिमित्ताने संपूर्ण विदर्भ पिंजून काढला जात आहे. एक मे, या महाराष्ट्र दिनाच्या दिवशीही स्वतंत्र विदर्भवाद्यांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीने दिलेले वेगळ्या विदर्भाचे आश्वासन पाळले पाहिजे, असे अणे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच हिवाळी अधिवेशनापर्यंत भाजपाने आपला शब्द पाळला नाही तर 1 जानेवारीपासून भाजपाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा अणेंनी दिला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, स्वतंत्र विदर्भाबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा पोल घेत आहोत. या पोलमध्ये विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला पटणारा पर्याय निवडा आणि मांडा तुमचं मत...