शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Bhaiyyuji Maharaj Suicide: ...म्हणून राजकीय क्षेत्रातील दिग्गज भय्यूजी महाराजांच्या संपर्कात असायचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 15:35 IST

अनेक दिग्गज राजकीय नेते भय्यूजी महाराजांचे भक्त होते

मुंबई: अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराजांनी इंदूरमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. भय्यूजी महाराजांचं राजकीय वर्तुळातील स्थानही मोठं होतं. अनेक राजकीय समेट घडवण्यात, आंदोलकांशी वाटाघाटी करण्याचं काम भय्यूजी महाराजांनी केलं होतं. त्यामुळे सर्वपक्षीय नेते त्यांच्या संपर्कात असायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे, गायिका आशा भोसले, गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी भय्यूजी महाराजांच्या आश्रमाला भेट दिली होती. अनेक राजकीय समेट घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं उपोषण सोडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेसच्या काळात झालेल्या या आंदोलनात मध्यस्थाची भूमिका त्यांनी पार पाडली होती. अण्णा हजारेंनी भय्यूजींच्या हस्ते ज्युस पिऊन उपोषण सोडलं होतं. यामुळे भय्यूजी महाराज चर्चेत आलं होतं. पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सद्भावना उपोषण सुरू केलं होतं. त्यांचं हे उपोषण सोडवण्यात भय्यूजी महाराजांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळेच मोदी यांनी उपोषण सोडताना भय्यू महाराजांना आमंत्रित केलं होतं.  

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजSuicideआत्महत्याPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी