शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भांडणं मिटलं अन् लग्न लागलं; पोलिसांनी लावून दिला त्यांचा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 20:11 IST

पोलिसांकडून नवदाम्पत्याला पाच हजाराचा आहेर

अमरावती: आर्थिक परिस्थितीमुळे लग्नाचा प्रस्ताव फेटाळणाऱ्या तरुणाचं लग्नपोलिसांनी लावून दिल्याची घटना धारणीत घडली. यामुळे गावात आनंदाचं वातावरण आहे. गावातील एका तरुणानं आर्थिक कारणांमुळे तरुणीला लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबात वितुष्ट निर्माण झालं. यानंतर प्रकरण पोलिसात पोहोचलं. रबांग पोलिसांनी तरुण, तरुणीसह त्यांच्या कुटुंबाची समजून काढली आणि पोलीस ठाण्यातच दोघांचं लग्न लावून दिलं. मेळघाटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली. रबांग गावातील अशोक मोतीलाल कसदेकर (२२) व सरस्वती रामदास दहिकर (१९) या दोघांचे पाच महिन्यांपासून प्रेमंसंबंध होते. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे तरुणानं लग्नाची मागणी फेटाळली. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत वाद निर्माण झाला आणि प्रकरण पोलिसांत पोहोचले. पोलिसांनी दोन्ही कुटुंबासह तरुण-तरुणीची समजूत काढली आणि लग्नासाठी रोख पाच हजार रुपये दिले. याशिवाय वर-वधूचे कपडे, दागिने, स्टील भांडी यांचा खर्चदेखील उचलला. 

शनिवारी रबांग येथे आदिवासी रीतीरिवाजानुसार झालेल्या लग्नाला पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रीती निचळे, पीएसआय रविकिरण खंडारे, पीएसआय चव्हाण, अनिल झारेकर, सचिन होले, नंदू पाटमासे, राजेश खाडेसह भाजप तालुकाध्यक्ष आप्पा पाटील, माजी आमदार पटल्या गुरुजी, जारेकर गुरुजी तसेच नातेवाईकांची उपस्थिती होती. मेळघाटाचे माजी आमदार पटल्या गुरुजी यांनी पोलिसांचे सहकार्याबद्दल आभार मानले.  

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस