शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मराठा समाजासाठी १३ टक्केजागा राखीव ठेवून पोलीस भरती - गृहमंत्री देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 06:26 IST

पोलीस भरती ही आज ना उद्या करावीच लागेल. भरतीमध्ये ओबीसी व इतर समाजांवर अन्याय होता कामा नये; पण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे जाणार आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने राज्यात साडेबारा हजार पोलीस शिपायांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, मराठा समाजासाठी १३ टक्के पदे राखीव ठेवून अन्य ८७ टक्के पोलीस शिपाईपदे भरण्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. यासंदर्भात विधी व न्याय विभागाचा सल्ला मागविण्यात येईल, असे ते म्हणाले. मराठा समाजातील तरुणांवर सरकार अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.पोलीस भरती ही आज ना उद्या करावीच लागेल. भरतीमध्ये ओबीसी व इतर समाजांवर अन्याय होता कामा नये; पण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे जाणार आहे.तेथील निकाल येत नाही, तोवर भरती करू नये, ती आताच केली, तर मराठा समाजाचे नुकसान होईल, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले, तर छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा नाजूक बनलेला असताना पोलिसांची मेगाभरती करणे हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखmarathaमराठा