पोहे, खाद्यतेल, डाळी महागल्या

By Admin | Updated: June 29, 2014 22:26 IST2014-06-29T22:26:06+5:302014-06-29T22:26:06+5:30

पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. परिणामी साठेबाजीकडे कल वाढल्याने डाळी, पोहे व शेंगदाण्याच्या भावात वाढ झाली आहे. पोहे व खाद्यतेल देखील महागले आहे.

Poha, edible oil and pulses became expensive | पोहे, खाद्यतेल, डाळी महागल्या

पोहे, खाद्यतेल, डाळी महागल्या

>पुणो : पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. परिणामी साठेबाजीकडे कल वाढल्याने डाळी, पोहे व शेंगदाण्याच्या भावात वाढ झाली आहे. पोहे व खाद्यतेल देखील महागले आहे. 
गेल्या वर्षी शेंगदाण्याचे उत्पादन तुलनेने कमी होते. तसेच यंदा पेरण्या लांबल्याने शेंगदाणा तेलाचे भाव डब्यामागे 1क्क् ते 125 रुपयांनी वाढले आहेत. सरकी 25, सोयाबीन तेल व वनस्पती तूप 1क् व खोबरेलतेलाच्या भावात डब्यामागे 5क् ते 65 रुपयांनी वाढ झाली. हरभराडाळ व तूरडाळीच्या भावात प्रतिक्विंटल प्रत्येकी 1क्क् ते 3क्क्, मूगडाळ 2क्क् ते 5क्क्, उडीदडाळ 2क्क् व मटकीडाळीच्या भावात 3क्क् रुपयांनी वाढ झाली. शेंगदाण्याच्या भावात प्रतिक्विंटल 1क्क् ते 2क्क् रुपयांनी वाढ झाली आहे. 
घाऊक भाव पुढीलप्रमाणो : खाद्यतेलांचे भाव (15 किलो/लिटरचे भाव): शेंगदाणा तेल 1275-135क्, रिफाईंड तेल 1क्क्क्-117क्, सरकी तेल 1क्क्क्-117क्, सोयाबीन तेल 1क्9क्-118क्, पामतेल 97क्-1क्3क्, सूर्यफूल रिफाईंड तेल 1क्3क्-114क्, वनस्पती तूप 95क्-111क्, खोबरेल तेल 24क्क्-2425, ¨क्वटलचे भाव : लहान साखर (एस्) 3क्75-31क्क्, मीठ (5क्किलो) मीठ खडे 15क्, मीठ दळलेले 18क्, गूळ  : गूळ नंबर 1 : 31क्क्-32क्क्, गूळ नंबर 2 : 2975-3क्5क्, गूळ नंबर 3 : 285क्-2925, गूळ नंबर 4 : 275क्-2825, गूळ बॉक्स पॅकिंग 28क्क्-335क्, एक्स्ट्रा : 335क्-345क्, तांदळाचे भाव : उकडा 3क्क्क्-33क्क्, मसुरी 29क्क्-32क्क्, सोनामसुरी 35क्क्-38क्क्, कोलम 42क्क्-45क्क्, चिन्नोर 36क्क्-39क्क्, 1121  : 11,क्क्क्-12,क्क्क्, आंबेमोहोर 58क्क्-65क्क्, बासमती अखंड 13,क्क्क्-14,क्क्क्, बासमती दुबार : 1क्क्क्क्-1क्,5क्क्, बासमती तिबार 11,क्क्क्-12,क्क्क्, बासमती मोगरा 55क्क्-6क्क्क्, बासमती कणी 32क्क्-35क्क्, सरबती 55क्क्-6क्क्क्, गहू : सौराष्ट्र लोकवन 245क्-27क्क्, मध्यप्रदेश लोकवन 195क्-245क्, सिहोर 315क्-355क्, मिलबर 18क्क्-185क्, ज्वारी : गावरान 33क्क्-35क्क्, बाजरी : महिको 185क्-2क्5क्, हायब्रिड 155क्-165क्, डाळी : (प्रतिक्विंटल) : तूरडाळ 59क्क्-67क्क्, हरभराडाळ 33क्क्-4क्क्क्, मूगडाळ 82क्क्-9क्क्क्, मसूरडाळ 62क्क्-63क्क्, उडीदडाळ 7क्क्क्-75क्क्, मटकीडाळ 78क्क्-8क्क्क्, कडधान्ये : हरभरा 32क्क्-33क्क्, हुलगा 36क्क्-38क्क्, चवळी 45क्क्-6क्क्क्, मसूर 56क्क्-6क्क्क्, मूग 65क्क्-75क्क्, मटकी 62क्क्-8क्क्क्, वाटाणा : पांढरा 33क्क्-34क्क्, साबुदाणा : साबुदाणा नंबर 1 : 71क्क्,नंबर 2 : 68क्क्, नंबर 3 : 65क्क्, भगर 57क्क्-65क्क्, हळद पावडर : 7क्क्क्-115क्क्, अख्खी हळद : 8क्क्क्-12क्क्क्,  शेंगदाणा : स्पॅनिश 59क्क्-62क्क्, घुंगरु 55क्क्-58क्क्, जाडा 52क्क्-565क्, मिरची : ब्याडगी ढब्बी 17,क्क्क्-18,क्क्क्, ब्याडगी 14,क्क्क्-15,क्क्क्, खुडवा ब्याडगी 5क्क्क्-6क्क्क्, खुडवा गुंटूंर 35क्क्-45क्क्, गुंटूर 7क्क्क्-8क्क्क्, लवंगी 8क्क्क्-1क्,क्क्क्, इंदौर 7क्क्क्-8क्क्क्, धने :  गावरान 9क्क्क्-95क्क्, इंदूर 1क्,क्क्क्-14,क्क्क्, मका : लाल 15क्क्-16क्क्, पेंड : सरकी 193क्-198क्, शेंग 26क्क्-42क्क्, पोहा : मिडियम 285क्-295क्, मध्यप्रदेश 355क्-365क्, पेण पोहा 28क्क्-29क्क्, दगडी पोहा 25क्क्-28क्क्, पातळ पोहा 34क्क्-36क्क्,   भाजका पोहा (12 किलो) 37क्-4क्क्, भाजकीडाळ (4क् किलो) 1625-1725, मुरमुरा (1क् किलो) भडंग 6क्क्-625, राजनंदगाव 36क्, सुरती 375, गोटा खोबरे (1क् किलो) 155क्-16क्क्, रवा, मैदा, आटा (5क्किलोचा भाव) रवा 1क्7क्-112क्, मैदा 1क्5क्-11क्क्, आटा 1क्75-1125, बेसन (5क्किलोस) 21क्क्-22क्क्, नारळ (शेकडय़ाचा भाव) : नवा नारळ पॅकिंग 85क्-9क्क्, मद्रास 195क्-2क्5क्, भरती : 1क्5क्-11क्क्, पालकोल 1225-1325, मिनी मद्रास 17क्क्-18क्क्. (प्रतिनिधी)
 
सिमेंटचे भाव वाढले
पुणो : मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने सिमेंटचे भाव वाढले आहेत. मागील आठवडय़ाच्या तुलनेत 5क् किलोच्या गोणीमागे सिमेंटला 15 रुपये अधिकचा भाव मिळत आहे. लोखंड, वीट, खडी, वाळूचे भाव मात्र स्थिर आहेत.

Web Title: Poha, edible oil and pulses became expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.