बजावला अधिकार...
By Admin | Updated: February 22, 2017 14:29 IST2017-02-22T14:29:48+5:302017-02-22T14:29:48+5:30
बजावला अधिकार...

बजावला अधिकार...
बजावला अधिकार... अमरावती महापालिका क्षेत्रात तुलनात्मकदृष्ट्या मतदान कमी झाले; तथापि सकाळी सामान्य जणांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. रहाटगाव येथील मतदान केंद्रावर सकाळी ९.३०च्या सुमारास टिपलेले हे छायाचित्र.