PHOTOS: गोव्यात आनंददायी शिगमोत्सव

By Admin | Updated: March 18, 2017 21:29 IST2017-03-18T21:29:38+5:302017-03-18T21:29:38+5:30

शिगमोत्सवात लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांची भली मोठी रंगारंग मिरवणूक असते

PHOTOS: Merry Shigototsav in Goa | PHOTOS: गोव्यात आनंददायी शिगमोत्सव

PHOTOS: गोव्यात आनंददायी शिगमोत्सव

>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 18  : राजधानीच्या या शहरात राज्य शासनाच्या कला व संस्कृती खात्यातर्फे शनिवारपासून शिगमोत्सव सुरु झाला. आता राज्यातील विविध शहरात २७ मार्चअखेर शिगमोत्सव होईल. शिगमोत्सवात लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांची भली मोठी रंगारंग मिरवणूक असते. पारंपरिक लोकनृत्ये, गाणी यांच्या सहभाग असलेले रोमटामेळ पथके मोठ्या संख्येने सहभागी होतात. एक चित्रमय झलक. 
 
(सर्व छाया : गणेश शेटकर, पणजी, गोवा)
 
 
 
 
 
 
 
 

Web Title: PHOTOS: Merry Shigototsav in Goa