महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त

By Admin | Updated: March 4, 2016 03:00 IST2016-03-04T03:00:44+5:302016-03-04T03:00:44+5:30

पुढील आठवड्यात महाराष्ट्रात पेट्रोलचे दर ९५ पैशांनी, तर डिझेलचे भाव ६६ पैशांनी कमी होणार आहेत. महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिल्लीत ही माहिती देताना सांगितले

Petrol and diesel in Maharashtra will cost less | महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त

नवी दिल्ली : पुढील आठवड्यात महाराष्ट्रात पेट्रोलचे दर ९५ पैशांनी, तर डिझेलचे भाव ६६ पैशांनी कमी होणार आहेत. महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिल्लीत ही माहिती देताना सांगितले की, घरगुती गॅसच्या किमतीही राज्यात पुढील आठवड्यापासून कमी होणार आहेत. ते म्हणाले की तेल कंपन्यांनी महाराष्ट्रा पेट्रोलजन्य पदार्थांवर अतिरिक्त अधिभार रद्द करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आपण केली होती. ती त्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे हे दर कमी होणार आहेत

Web Title: Petrol and diesel in Maharashtra will cost less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.