शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात येताना लोकांना विश्वास वाटावा- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 08:43 IST

पोलीस अकादमीच्या प्रकल्पांचे उद्घाटन

नाशिक : राज्याचे पोलीस दल अव्वलस्थानी आहेच; मात्र सर्वच पोलीस ठाण्यांमधील वातावरण हे पोलीस कर्मचाऱ्यांपासून तर सर्वसामान्य जनतेला आपले वाटण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सामान्य माणसाला पोलीस ठाण्यात येताना विश्वास वाटला पाहिजे तर, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना घाम फुटला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये सोमवारी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉम्पोझिट इनडोअर फायरिंग रेंजसह विविध क्रीडा प्रकल्पांचे उद‌्घाटन ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते म्हणाले, ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी देखील चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकांवर नाव कोरावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यात काही गैर नाही ; मात्र राज्यातील खेळाडूंना त्यासाठी चांगल्या दर्जाच्या भौतिक सोयीसुविधा पुरविणे गरजेचे आहे. आमचे सरकार त्याच दिशेने प्रयत्नशील असल्याचे ठाकरे म्हणाले.गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह पोलीस महासंचालक संजय पांडे व अकादमीच्या संचालक अश्वती दोर्जे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय दर्जाचे पोलीस खेळाडू घडतीलपोलीस दलातून देखील चांगले खेळाडू निर्माण व्हावे, यासाठी सरकारने मुबलक निधी उपलब्ध करुन देत चांगल्या दर्जाचे हॉकी व फुटबॉलचे मैदान, सिंथेटिक ट्रॅक, दोन बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलिबॉल कोर्टची उभारणी केली. या अद्ययावत अशा क्रीडा प्रकल्पांचा प्रशिक्षणार्थी पोलिसांना नक्कीच फायदा होणार आहे. भविष्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणारे पोलीस खेळाडू घडतील, असा आशावाद देखील ठाकरे यांनी व्यक्त केला.दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्नमुख्यमंत्री आणि गृहमंत्री नाशिकमध्ये असताना एका दाम्पत्याने पोलिस आयुक्तालयापुढे अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कारमध्ये जाणाऱ्या महिलेसह तिच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करणाऱ्या संशयितांना पोलिस पाठिशी घालत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. राजलक्ष्मी पिल्ले असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव असून, तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे