शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राज यांना आघाडीत घेण्याचे पवारांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 05:14 IST

राज ठाकरेंना ज्या प्रकारे तरुण पिढी, नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, तसाच प्रतिसाद बाळासाहेब ठाकरेंनाही मिळत होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज ठाकरेंना मिळत असलेल्या प्रतिसादाची नोंद नक्की घ्यावी लागेल

मुंबई : राज ठाकरेंना ज्या प्रकारे तरुण पिढी, नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, तसाच प्रतिसाद बाळासाहेब ठाकरेंनाही मिळत होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज ठाकरेंना मिळत असलेल्या प्रतिसादाची नोंद नक्की घ्यावी लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना आघाडीत सामील करून घेण्याबाबतचे संकेत दिले. मात्र, राज ठाकरेंशी याबाबत चर्चा झालेली नाही, असेही पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज यांच्या सभांची जोरदार चर्चा होती. ‘लावरे तो व्हिडीओ’ म्हणत त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठविली होती. या पर्श्वभूमीवर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचे राज्यातील सरकार घालविण्यासाठी जी समीकरणे जुळवावी लागतील, त्याचा विचार केला जाईल. बाळासाहेब ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहायचे, ते आपला शब्द पाळायचे. त्यांचे प्रतिबिंब राज ठाकरेंमध्ये दिसत आहे.

भाजपसोबत युती करणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी पंढरपूरच्या सभेत केली होती. मात्र आपली भूमिका बदलत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपसोबत युती केली. त्यामुळे शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाच्या प्रतिमेला मोठा तडा गेल्याचे पवार म्हणाले.तर, राज ठाकरे यांच्या सभांचा भाजपलाच फायदा झाल्याचा दावा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. मोदी परत सत्तेवर आले पाहिजेत म्हणून मतदानाला आल्याचे लोक बोलत होते, असे तावडे म्हणाले.

टॅग्स :ElectionनिवडणूकRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवार