शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

कॉलेज जीवनापासून पवार खोडकर, अजूनही स्वभाव बदललेला नाही- सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 18:58 IST

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, पवार साहेबांचा सत्कार बीएमसीसी ग्राऊंडवर ठेवल्याचा मला आनंद आहे, पवार साहेब याच कॉलेजचे विद्यार्थी होते. शरद पवार कॉलेज जीवनापासून खोडकर असून, अजूनही त्यांचा तो स्वभाव बदललेला नाही.

पुणे- बीएमसीसी महाविद्यालयात राज ठाकरेंच्या हस्ते पवारांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम पार पडतोय. या कार्यक्रमाला नागराज मंजुळे, लीला गांधी, हर्षवर्धन पाटील, अशोक सराफ, चंदू बोर्डे, मोहन आगाशे, विश्वजित कदम, हनुमंत गायकवाड, विलास रकटे, सुशीलकुमार शिंदे सारख्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आहे.यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवारांबाबत काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, पवार साहेबांचा सत्कार बीएमसीसी ग्राऊंडवर ठेवल्याचा मला आनंद आहे, पवार साहेब याच कॉलेजचे विद्यार्थी होते. शरद पवार कॉलेज जीवनापासून खोडकर असून, अजूनही त्यांचा तो स्वभाव बदललेला नाही. या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदेंनी शरद पवारांवर तोंडभरून कौतुक केलं आहे. शरद पवार माझे राजकीय गुरू आहेत.काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी शरद पवारांनी नेहमीच सेक्युलरवादाचा प्रचार केला. शरद पवार हे राजकीयदृष्ट्या जेवढे गंभीर असतात, तेवढेच ते खिलाडूवृत्तीचे आहेत, असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाल आहेत. 

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरे