शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 06:23 IST

बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले मनाने आणि हृदयाचेही नाते होते. मात्र त्यांचाच सुपुत्र जेव्हा चारा घोटाळा करणारे आणि बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांसोबत जाऊन मोदींना जिवंत गाडण्याची भाषा करतात तेव्हा दु:ख होते.

- रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी आत्मसन्मान गमावून काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा त्यांनी सन्मानाने अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन व्हावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील जाहीर सभेत दिला. 

बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले मनाने आणि हृदयाचेही नाते होते. मात्र त्यांचाच सुपुत्र जेव्हा चारा घोटाळा करणारे आणि बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांसोबत जाऊन मोदींना जिवंत गाडण्याची भाषा करतात तेव्हा दु:ख होते. बारामती निवडणुकीनंतर चिंतित शरद पवार यांनी निराश होऊन छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भाषा केल्याचे माेदी म्हणाले.

सन्मानाने इकडे या...शरद पवार यांची नकली राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांची नकली शिवसेना ४ जूननंतर काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. त्यांनी आत्मसन्मान गमावून काँग्रेससोबत जाण्यापेक्षा सन्मानाने अजित पवार व एकनाथ शिंदेंसोबत येऊन काम करावे, असा सल्ला मोदी यांनी दिला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४