शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

परभणी घटनेचे पडसाद सोलापुरात; आंदोलकांनी शिवशाही बस जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 09:43 IST

ST bus Set Fire: परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सोलापुरात काही संस्था, संघटनांनी मोर्चा काढला होता.

- आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : परभणी घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात अज्ञात चार ते पाच आंदोलकांनी शिवशाही एसटी बस जाळल्याचा प्रकार घडला आहे. 

परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सोलापुरात काही संस्था, संघटनांनी मोर्चा काढला होता. याशिवाय काही राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांना घटनेच्या निषेधार्थ निवेदनही दिली होती. सोमवारी सायंकाळी सोलापुरात तीन एसटी बसेस वर दगडफेक झाली होती. आज पहाटेच्या सुमारास एमएच 06 बीडब्लू 0589 ही बस पेटविण्यात आली.

सोमवारी सायंकाळी सोलापूरहुन तुळापूरला जाणाऱ्या दोन गाड्या आणि सोलापूरहुन साताऱ्याला जाणाऱ्या एका बसवर दगडफेक करण्यात आली होती. डी मार्ट आणि सम्राट चौक परिसरात या घटना घडल्या होत्या. 

सध्या सोलापूर एसटी आगारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलकांना शोधण्याचे काम पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर