शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 06:09 IST

विधानसभेच्या २०१९ च्या एडीआरचे विश्लेषण : २६४ आमदार आहेत करोडपती

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी केलेल्या विश्लेषणानुसार महाराष्ट्रातील २६४ आमदार करोडपती आहेत. यात सर्वाधिक संपत्ती भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांची ५०० कोटी तर त्याखालोखाल मलबार हिलचे भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांची ४४१ कोटींची संपत्ती आहे. 

डहाणूचे विनोद निकोलेंकडे अवघी ५१ हजारांची मालमत्तासर्वात गरीब आमदार डहाणूचे कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले हे असून त्यांची संपत्ती अवघी ५१ हजार आहे. त्या खालोखाल भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची मालमत्ता १० लाख आणि एमआयएमचे धुळ्याचे आमदार शाह फारूख अनवर यांनी २९ लाखांची मालमत्ता दर्शविली आहे. 

सर्वात कमी संपत्ती दर्शविलेले १० आमदारआमदाराचे नाव (पक्ष)    शपथपत्रात         दर्शविलेली संपत्तीविनोद निकोले (सीपीआय)    ५१ हजारराम सातपुते (भाजप)    १० लाखशाह फारूख अनवर (एमआयएम)    २९ लाखदेवेंद्र भुयार (स्वाभिमानी पक्ष)    २९ लाखशांताराम मोरे (शिवसेना)    ३४ लाखअदिती तटकरे (राष्ट्रवादी)    ३९ लाखकिरण लहामटे (राष्ट्रवादी)    ५२ लाखमोहमद इस्माईल अब्दुल खालिके(एमआयएम)    ५६ लाखरावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)    ६१ लाखश्रीनिवास वनगा (शिवसेना)    ७२ लाख

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४