पंकजा मुंडे यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

By Admin | Updated: August 26, 2016 22:35 IST2016-08-26T22:35:50+5:302016-08-26T22:35:50+5:30

सोलापूर जिल्हाच्या दौ-यावर असलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी रात्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक

Pankaja Munde took the view of Vitthal | पंकजा मुंडे यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

पंकजा मुंडे यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

>ऑनलाइन लोकमत
पंढरपूर दि. 26 -   सोलापूर जिल्हाच्या दौ-यावर असलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी रात्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक विलास महाजन यांच्या हस्ते त्यांचा विठ्ठल-रूक्मिणीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, तहसीलदार नागेश पाटील, श्रीकांत बागल, नगराध्यक्षा साधना भोसले, आ. प्रशांत परिचारक, सौदागर मोळक, दत्तासिंह राजपूत, शकुंतला नडगिरे आदी उपस्थित होते.

Web Title: Pankaja Munde took the view of Vitthal