शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

तिकीट नाकारले अन् पंकजा समर्थक संतापले; औरंगाबादेत धरपकड, सहा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 08:54 IST

Pankaja Munde : ‘‘एनडीपीएस’ पथकाने लावलेल्या  सापळ्यात राम धोंडू काळे याला पकडले. त्याच्याकडे नायट्रोसन नावाच्या ४५ गोळ्या आढळून आल्या. तसेच विकलेल्या गोळ्यांचे १३९० रुपये आणि मोबाइल पोलिसांनी जप्त केला.

औरंगाबाद : नशेच्या गोळ्यांची विक्री करताना ‘एनडीपीएस’ पथकाने दोघांना पकडले. त्यांच्या चौकशीत परभणी, सेलू येथील डॉक्टरांच्या लेटरहेडवर लातूर, परभणीतील वेगवेगळ्या मेडिकलमधून गोळ्यांची खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईत ६०० नशेच्या गोळ्यांसह १० लाख २४ हजार २८२ रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.‘‘एनडीपीएस’ पथकाने लावलेल्या  सापळ्यात राम धोंडू काळे याला पकडले. त्याच्याकडे नायट्रोसन नावाच्या ४५ गोळ्या आढळून आल्या. तसेच विकलेल्या गोळ्यांचे १३९० रुपये आणि मोबाइल पोलिसांनी जप्त केला.

भाजपकडून ‘नो कॉमेंट्स’ भारतीय जनता पक्षाच्या उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालयावर माजी मंत्री पंकजा मुंडे समर्थकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी आ. अतुल सावे यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. या घटनेवर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे आ. सावे यांनी सांगितले, तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पाथर्डीत समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्नपाथर्डी (जि. अहमदनगर) येथे पंकजा मुंडे यांचा समर्थक असलेल्या मुकुंद गर्जे यांनी गुरुवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित मित्रांनी गर्जे यांंना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, पुढचा धोका पाहता त्यांना अहमदनगरच्या एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेVidhan Parishadविधान परिषद