शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंनी १०-१५ आमदार आणावेत, आम्ही युतीस तयार; बच्चू कडूंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 11:34 IST

सध्या कोण विरोधक आहे हेच कळत नाहीय, सगळे मिळून सरकारमध्ये आहेत, असे भाजपा नेत्या पंकडा मुंडे यांनी आज नाशिकमध्ये म्हटले आहे.

सध्या कोण विरोधक आहे हेच कळत नाहीय, सगळे मिळून सरकारमध्ये आहेत, असे भाजपा नेत्या पंकडा मुंडे यांनी आज नाशिकमध्ये म्हटले होते. यावर शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले माजी मंत्री बच्चू कडू यांनी पंकजा यांना तुमच्यासोबत युती करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. 

आम्ही पंकजा मुंडे यांच्यासोबत युती करण्यास तयार आहोत. त्यांच्यात क्षमता आहे, यात मला काही शंका नाही. पंकजा मुंडे यांच्यात किती क्षमता आहे, हे त्यांनी तपासून पहावे. स्वतःचे दहा पंधरा आमदार असतील, तर मग आम्हीही पंकजांसोबत युती करू, असे बच्चू कडू म्हणाले. 

तुम्ही लोकं जमा केली, पण लोकांची कामे देखील करावी लागतात. त्यांनी मनावर घेतले, तर त्या करूही शकतात. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण देण्यात यावे. मराठा हे कुणबी आहेत, हे सूर्याइतके सत्य आहे. या अगोदर तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले, आता विजय वडेट्टीवार यांची काय गॅरंटी आहे? असा सवाल कडू यांनी उपस्थित केला. याचबरोबर मागच्या पन्नास वर्षात झालं नाही तेवढे पक्षांतर गेल्या पाच वर्षांत झाल्याचे कडू म्हणाले. 

पंकजा मुंडे त्र्यंबकेश्वरला...

शिवशक्ती परिक्रमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक ठिकाणी मोठे स्वागत झाले. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात स्वागत झाल्याने पहिल्याच दिवशी माझा आवाज बसला होता. आज त्रंबकेश्वर आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहे. काल 5 ठिकाणी स्वागत होते पण प्रत्यक्षात 46 ठिकाणी स्वागत झाले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा