शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:33 IST

Pandharpur Wari 2025: पालखी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : पालखी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे गर्दीवर नियंत्रण, भाविकांची संख्या मोजणे, चेन स्नॅचिंग किंवा इतर घटना घडू नयेत, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. तसेच सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.

मागील चार दिवसांपासून विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी हे सोलापूर ग्रामीण दलाची पाहणी करीत आहेत. पुण्यापासून ते सोलापूरपर्यंतच्या पालखी मार्गावर पाहणी केली.  पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांचा बंदोबस्त टप्प्याटप्प्याने लावण्यात येईल. याशिवाय पोलिस महासंचालक कार्यालयाकडूनही बॉम्बशोधक पथक, एसआरपीएफ पथके तैनात करण्यात येणार आहेत. हा बंदोबस्त दिंडीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत असेल. यंदा वारीसोबत जनरेटरही असणार आहे.

बाहेर पडण्याचा मार्ग बदललामंदिर परिसरात दर्शन घेतल्यानंतर भाविक नामदेव पायरी तेथून घाटाकडे, व्हीआयपी गेट अशा विरुद्ध दिशेने पुन्हा मंदिर परिसरात येतात. त्यामुळे या परिसरात भाविकांची गर्दी होते. यासाठी पोलिस प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात येणार आहेत. शिवाय दर्शनानंतर भाविक मंदिराला वळसा घालून तुकाराम भवन, पश्चिम घाट मार्गे बाहेर पडतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी यंदा नदीपात्रात असणाऱ्या बोटी आणि होडीचालकांची मान्यता, त्यांचे प्रशिक्षण, सुरक्षेचे साहित्य याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती फुलारी यांनी दिली.

निवासाची सोयवर्षभर यात्रेच्या काळात बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांच्या निवासस्थानासाठी पंढरपूर येथे इमारती बांधण्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला असून चार मजली इमारतीमध्ये डॉरमॅट्रीसारखी सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती फुलारी यांनी दिली.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूरSolapurसोलापूर