शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरमध्ये पत्नीसह दोन मुलींची हत्या, हत्येनंतर पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 12:36 IST

पंढरपूरमध्ये कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नी व दोन मुलींची हत्या केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्दे पंढरपूरमध्ये कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नी व दोन मुलींची हत्या केल्याची घटना घडली आहे.माळशिरस तालुक्यातील पिलीव घाटात ही घटना घडली आहे.

पंढरपूर- पंढरपूरमध्ये एका व्यक्तीने पत्नी व दोन मुलींची हत्या केल्याची घटना घडली आहे. माळशिरस तालुक्यातील पिलीव घाटात ही घटना घडली आहे. पत्नी व दोन मुलींची हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सुभाष श्यामराव आनुसे वय (35) रा.उंबरे वेळापूर (चांडकाचीवाडी) यांचा  पिलीव घाटात पत्नी स्वातीसह त्यांच्या दोन मुलींचा मृतदेह आढळून आला. पत्नी स्वातीला दगडाने ठेचून मारण्यात आलं होतं.  तर मुलगी सविता आणि प्राजक्ताला फासावर लटकवण्यात आलं होतं. तसंच सुभाष आनुसेने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे.

सुभाष अानुसे हे वेळापूर जवळील उंबरे या गावचे रहिवासी आहेत. या चौघांचे मृतदेह पिलीव घाटात आज मंगळवारी आढळुन आलेत. याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. पण मृत्यूचे ठोस कारण कळू शकलेलं नाही.  तसंच  ही हत्या सुभाष अनुसे यांनी करुन स्वतः आत्महत्या केली का दुसऱ्या कोणी या चौघांची हत्या केली हे अजून स्षप्ट झालेलं नाही.  पोलिसांकडून याबद्दलचा तपास केला जातो आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनSuicideआत्महत्या