शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 12:00 IST

Palghar, Nashik Loksabha Election: नाशिकचा उमेदवार आज जाहीर होणार आहे. पालघर भाजपा लढविणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिक दौऱ्यावर असून नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच बावनकुळेंनी गिरीश महाजनांची भेट घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळांची देखील भेट घेतली आहे. या भेटीनंतर दोघांनीही पत्रकार परिषद घेत पालघरची जागा भाजप लढविणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे छगन भुजबळांची यांच्या भेटीला आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाशिकच्या जागेवरील दावा सोडायला शिंदे गट तयार नाहीय. त्यातच भुजबळांनी भाजपाने आपल्याला उमेदवारी घेण्यास संमती दिली होती असा दावा करत विलंब होत असल्याने मी दावा सोडत असल्याचा दबाव आणला होता. तरीही शिंदे गट उमेदवार जाहीर करत नाहीय. आज ठाणे आणि कल्याणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर बावनकुळे-भुजबळ भेट महत्वाची मानली जात आहे. 

नाशिकचा उमेदवार आज जाहीर होणार आहे. पालघर भाजपा लढविणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नाशिकच्या जागेबाबत एकनाथ शिंदे यांनीच काय तो निर्णय घ्यावा, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. नाशिकची जागा शिंदे गटाला गेल्यामुळे भाजपाच्या काही नाराज इच्छुकांनी उमेदवार  पराभूत होईल अशा प्रकारची चर्चा सुरू केली आहे या संदर्भात बोलताना बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्ता देण्यासाठी सर्वजण सज्ज आहे नाराजी काही काळ असते मात्र अशी पाडापाडी किंवा कोणाला पराभूत करता येत नाही असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेpalghar-pcपालघरnashik-pcनाशिकShiv SenaशिवसेनाChagan Bhujbalछगन भुजबळ