शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Palghar Loksabha Bypoll Result 2018 : हा विजय भाजपाचा नसून निवडणूक आयोगाचा - संजय राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 14:09 IST

पालघर लोकसभा पोटनिवडकीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप निकालाच्या दिवशाही सुरुच आहेत. भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विजयानंतर शिवसेनेकडून भाजपासह निवडणुक आयोगावर निशाना साधला जात आहे. 

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडकीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप निकालाच्या दिवशाही सुरुच आहेत. भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विजयानंतर शिवसेनेकडून भाजपासह निवडणुक आयोगावर निशाना साधला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, पालघरमध्ये मतदान संपल्यानंतर 12 तासांच्या आतच निवडणूक आयोगाने मतांची टक्केवारी बदलली. मतदार याद्यांमधून 50 ते 60 हजार मतदारांची नावे गायब झाली. या सगळ्या घटना संशयास्पद आहेत. त्यामुळे पालघरमधील भाजपाचा हा विजय नसून निवडणूक आयोगाचाच विजय आहे, असा टोला त्यांनी लगावला. याचबरोबर, राज्यासह देशात ज्या-ज्या ठिकाणी विरोधक एकत्र लढले, त्याठिकाणी भाजपाचा पराभव झाला आहे. ही भाजपासाठी धोक्याची घंटा नव्हे तर भाजपाचीच घंटा वाजली आहे, असेही यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.  

 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाBJPभाजपाpalgharपालघर