नगरसेवक व स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती अमय गोटेकर , नगरसेविका रूपाली ठाकूर, परशू ठाकूर याच्या नेतृत्वात त्रस्त नागरिकांनी नागपुरातील रविवारी सिव्हिल लाईन येथील मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निवासस्थानी रविवारी धडक देऊन धरणे आंदोलन केले. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ईद, फ्रेण्डशिप डे, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन व पोलीस यंत्रणेने आधीच गर्दी टाळण्याचा इशारा दिलेला होता. त्याच अनुषंगाने रविवारी अवघे नागपूर अत्यंत शांत भासत होते. ...
कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लालबागच्या राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. ...