लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली - Marathi News | Maharashtra Politics Hasan Mushrif resigns as the Guardian Minister of Washim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली

मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली आहे. ...

आईकडे जायची हिंमत नाही; भावासाठी फुटला अश्रूबांध; फोटो आल्यानंतर धनंजय देशमुख धाय मोकलून रडले - Marathi News | i do not have the courage to go to my mother tears welled up of dhananjay deshmukh after seeing santosh deshmukh viral photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईकडे जायची हिंमत नाही; भावासाठी फुटला अश्रूबांध; फोटो आल्यानंतर धनंजय देशमुख धाय मोकलून रडले

‘आई रोज पाहतेय... तिच्याकडे जायची हिंमत होत नाहीये...’ असे म्हणत धनंजय देशमुख यांनी भावनांना वाट मोकळी केली. ...

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग चाकण-मंचर-संगमनेरमार्गेच व्हावा; विकासाच्या दृष्टीने सरळ मार्ग हाच सर्वोत्तम पर्याय - Marathi News | Pune Nashik railway should be via Chakan Manchar Sangamaner Straight road is the best option in terms of development | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक रेल्वेमार्ग चाकण-मंचर-संगमनेरमार्गेच व्हावा; विकासाच्या दृष्टीने सरळ मार्ग हाच सर्वोत्तम पर्याय

सरळ मार्गामुळे या भागातील शेतीमालाची वाहतूक, औद्योगिक क्षेत्राची वाहतूक व पर्यटनाला चालना मिळणार ...

आझमींच्या निलंबनाची सत्ताधाऱ्यांची मागणी; मुंडे-कोकाटेंवरून गदारोळाची विरोधकांनी गमावली संधी - Marathi News | maharashtra assembly budget session 2025 mahayuti demands abu azmi suspension and opposition lost the opportunity to create a ruckus over munde kokate issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आझमींच्या निलंबनाची सत्ताधाऱ्यांची मागणी; मुंडे-कोकाटेंवरून गदारोळाची विरोधकांनी गमावली संधी

Maharashtra Assembly Budget Session 2025: आझमींना टार्गेट करून मुंडे, कोकाटेंना एका दिवसापुरता का होईना बाय देण्याची, तर खेळी नव्हती ना, असा प्रश्न पडल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...

अबू आझमींचा मुलगा फरहान सापडला अडचणीत; गोव्यात राडा, पोलिसांनी दाखल केला गुन्हा - Marathi News | FIR against SP MLA Abu Azmi son Farhan accused of assault in Goa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबू आझमींचा मुलगा फरहान सापडला अडचणीत; गोव्यात राडा, पोलिसांनी दाखल केला गुन्हा

गोव्यात सपा नेते अबू आझमी यांच्या मुलाच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

Maharashtra Politics :'कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको, स्वावलंबी व्हा', मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अजितदादांचा नेत्यांना सल्ला - Marathi News | Maharashtra Politics Don't play politics over the lives of workers, be self-reliant Ajit's pawar advice to leaders after Munde's resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको, स्वावलंबी व्हा', मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अजितदादांचा नेत्या

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. ...

अकोल्यात वंचितच्या बड्या माजी महिला नेत्याच्या नातीचे अपहरण; पोलिसांकडून शोध सुरु  - Marathi News | Granddaughter of former Vanchit bahujan Aghadi leader kidnapped in Akola; Police launch search | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोल्यात वंचितच्या बड्या माजी महिला नेत्याच्या नातीचे अपहरण; पोलिसांकडून शोध सुरु 

Crime news Akola: अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचे अपहरण करण्यात आले आहे. ...

अग्रलेख: अखेर धनंजय मुंडेंची गच्छंती! इतकी मग्रुरी, निर्ढावलेपणा आजवर कधी पाहिला नव्हता - Marathi News | lokmat editorial finally dhananjay munde resignation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: अखेर धनंजय मुंडेंची गच्छंती! इतकी मग्रुरी, निर्ढावलेपणा आजवर कधी पाहिला नव्हता

धनंजय मुंडे ही सध्याची राजकीय वृत्ती, प्रवृत्ती आणि विकृती आहे. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक कराड गोत्यात आल्यानंतर मुंडेंच्या ‘पापाचे घडे’ भरले. ...

अखेर हकालपट्टी… राजीनामा देता की बडतर्फ करू? CM फडणवीसांनी दम देताच धनंजय मुंडेंचा राजीनामा - Marathi News | finally expulsion should resign or will be dismissed cm devendra fadnavis gives warning and at last dhananjay munde resigns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर हकालपट्टी… राजीनामा देता की बडतर्फ करू? CM फडणवीसांनी दम देताच धनंजय मुंडेंचा राजीनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासून मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. सोमवारी रात्री नेत्यांची दीड तास खलबते झाल्यानंतर राजीनामा देण्याचे फर्मान, मंगळवारी सकाळी धनंजय मुंडेंनी राजीनामा पत्र पीएच्या हातून मुख्यमंत्र्यांकडे पाठवले. ...