लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात गेल्या वर्षी २,७०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक - Marathi News | 2706 farmers committed suicide in the state last year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात गेल्या वर्षी २,७०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक

अमरावती जिल्ह्यात २,८५६ शेतकऱ्यांची आत्महत्या ...

प्लॉट धारकांचा रस्ता अडवून खेडच्या माजी उपसभापतीने केली खंडणीची मागणी; पोलिसांनी केला गुन्हा दाखल - Marathi News | pune crime Former Khed deputy chairman blocks plot owners road demands extortion Police files case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लॉट धारकांचा रस्ता अडवून खेडच्या माजी उपसभापतीने केली खंडणीची मागणी; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

जे प्लॉट धारक बांधकाम करत आहेत, ती बांधकामे आम्हांलाच द्यायची, इतर कुणाला द्यायची नाही. ...

कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही; धंगेकरांची फ्लेक्सबाजी चर्चेत - Marathi News | pune news ravindra dhangekar flexibilism in the town indirectly targeting MLA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही; धंगेकरांची फ्लेक्सबाजी चर्चेत

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत विद्यमान आमदार हेमंत रासने यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत एकप्रकारे आव्हान दिले ...

जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आता नवीन कार्यपद्धती; उशिराने नोंदणी करणाऱ्यांसाठी कागदपत्रांची पडताळणी आवश्यक - Marathi News | pune New procedure for birth and death registration now; Verification of documents required for late registrations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आता नवीन कार्यपद्धती

उशिराने नोंदणी करणाऱ्यांना आवश्यक त्या पुराव्यांची पडताळणी करावी लागणार आहे. ...

बनावट आधार कार्ड केंद्रावर अपर तहसीलदाराची कारवाई - Marathi News | pune crime additional Tehsildar takes action against fake Aadhaar card center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट आधार कार्ड केंद्रावर अपर तहसीलदाराची कारवाई

बनावट आधार केंद्र चालवणाऱ्या टोळीचे पितळ उघडे पडले आहे. ...

"हा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे", अमित देशमुखांना अजित पवारांच्या नेत्याने दिली ऑफर - Marathi News | This man should be in the Maharashtra cabinet, Ajit Pawar's leader made an offer to Amit Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे", अमित देशमुखांना अजित पवारांच्या नेत्याने दिली ऑफर

Amit Deshmukh News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी अमित देशमुख यांच्यासारखा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे, असे म्हणत ऑफर दिली.  ...

धुळवडीच्या दिवशी रंगाचा भंग! महाराष्ट्रात आठ जणांचा बुडून मृत्यू; रंग खेळून पोहणं जीवावर बेतलं   - Marathi News | An incident has occurred in Maharashtra where eight people died after going for swimming after playing Rangpanchami. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळवडीच्या दिवशी रंगाचा भंग! महाराष्ट्रात आठ जणांचा बुडून मृत्यू; रंग खेळून पोहणं जीवावर बेतलं  

राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू झाला. धुळवड साजरी केल्यानंतर हे तरुण पोहण्यासाठी गेले होते. पण, काळाने त्यांच्यावर झडप घातली. ...

Video: हनी सिंगच्या कार्यक्रमात लाठीचार्ज नाही; सौम्य बळाचा वापर, पोलीस उपायुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | No police action at Honey Singh event use of mild force explains Deputy Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: हनी सिंगच्या कार्यक्रमात लाठीचार्ज नाही; सौम्य बळाचा वापर, पोलीस उपायुक्तांचे स्पष्टीकरण

लाठी चार्जसारखा कुठलाही प्रकार घडला नसून गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला आहे ...

Dagdusheth Ganpati: दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य - Marathi News | naivedya of 2,000 kg of grapes to Dagdusheth Gganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार ...