लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“शेतमालाला भाव नाही, कर्जमाफी नाही, १० लाख बहि‍णींना लाभ नाही, हे सरकारचे अपयश”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized state govt over no loan waiver to farmers no benefits for 10 lakh ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतमालाला भाव नाही, कर्जमाफी नाही, १० लाख बहि‍णींना लाभ नाही, हे सरकारचे अपयश”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal Ratnagiri News: राज्यातील भाजपा महायुती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह अन्य १०० पदाधिकारी देणार राजीनामा - Marathi News | pune maharashtra Pradesh Youth Congress General Secretary and 100 other office bearers will resign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह अन्य १०० पदाधिकारी देणार राजीनामा

काँग्रेस पक्षातील अन्य १०० पदाधिकारी देखील येत्या २-३ दिवसात राजीनामा देणार ...

पुरंदर विमानतळाची अधिसूचना अखेर जारी; एमआयडीसीकडून सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर - Marathi News | pune purandar Airport notification finally issued; MIDC declares areas in seven villages as industrial | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाची अधिसूचना अखेर जारी; एमआयडीसीकडून सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर

- गावांमधील चतुःसीमाही निश्चित केल्या असून, जमिनीची मोजणी करून भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ...

'मंत्रीपद रुबाब दाखवायला नाही; काळ उत्तर देईल', नितेश राणेंना महायुतीतील मंत्र्यानेच सुनावले - Marathi News | 'Ministerial post is not for showing off; time will tell', Dattatray Bharne slams Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मंत्रीपद रुबाब दाखवायला नाही; काळ उत्तर देईल', नितेश राणेंना महायुतीतील मंत्र्यानेच सुनावले

भाजप नेते नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ...

अनेक वर्षांपासून अडकलेले शेतकऱ्यांचे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास - Marathi News | pune roads have brought relief to farmers who have been stranded for many years. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनेक वर्षांपासून अडकलेले शेतकऱ्यांचे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

जिल्ह्यात गेल्या महिनाभरात १४६ किलोमीटरचे ११७ रस्ते खुले करण्यात आले ...

"सत्तेत घेण्यासाठी आदित्य, उद्धव ठाकरेंचे प्रयत्न, कबरीच्या विषयावर यांना का मिरच्या झोंबल्या?" - Marathi News | Naresh Maske slams Sanjay Raut Over aurangzeb Tomb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"सत्तेत घेण्यासाठी आदित्य, उद्धव ठाकरेंचे प्रयत्न, कबरीच्या विषयावर यांना का मिरच्या झोंबल्या?"

Naresh Maske And Sanjay Raut : नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

मंगला चित्रपटगृहाजवळील खून प्रकरणातील पंडित गँगचा म्होरक्या गजाआड; दोन वर्षांपासून देत होता गुंगारा - Marathi News | pune crime the leader of the Pandit gang is dead he had been giving a speech for two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगला चित्रपटगृहाजवळील खून प्रकरणातील पंडित गँगचा म्होरक्या गजाआड

- दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त ...

"संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झालेत, सत्तेची भूक..."; भाजपा नेत्याचं टीकास्त्र - Marathi News | BJP Ashish Shelar slams Sanjay Raut Over Maharashtra Politics and Rokhthok | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झालेत, सत्तेची भूक..."; भाजपा नेत्याचं टीकास्त्र

BJP Ashish Shelar And Sanjay Raut : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

...म्हणून ‘सुपर फूड’ ज्वारी खायलाच हवी - Marathi News | ...so you must eat the 'super food' jowar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून ‘सुपर फूड’ ज्वारी खायलाच हवी

बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहापासून हृदयविकारापर्यंतच्या आजारांवर मात करण्यासाठी ज्वारी वरदान ठरू शकते. त्यामुळे या ‘सुपर फूड’चा आहारात समावेश करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञही देतात. ...