लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
इन्स्टाग्रामवर न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी, पोलीसांनी केले जेरबंद - Marathi News | pune crime police arrest man who demanded ransom by threatening to make nude photos viral on Instagram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इन्स्टाग्रामवर न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी, पोलीसांनी केले जेरबंद

इन्स्टाग्रावरील त्या महिलेचे फोटो एडिट करून न्यूड केला. तो फोटो इन्टावर अपलोड केला. ...

चिमुकल्याला टेम्पोने चिरडले; लोणीकंद येथील घटना - Marathi News | pune crime minor boy crushes toddler with tempo; incident in Lonikand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकल्याला टेम्पोने चिरडले; लोणीकंद येथील घटना

- अल्पवयीन चालकासह वडिलांवर गुन्हा दाखल ...

साथ आटोक्यात आली; जीबीएसचे सर्वक्षण बंद होणार - Marathi News | pune Guillain-Barre syndrome GBS No new cases have been found. Therefore, the epidemic has been brought under control and the survey will be closed soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साथ आटोक्यात आली; जीबीएसचे सर्वक्षण बंद होणार

दूषित पाण्यामुळे व त्यामध्ये सापडलेल्या कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी व नोरोव्हायरसमुळे 'जीबीएस' आढळून आल्याचे सद्यःस्थितीत दिसून येत आहे. ...

घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार; ८० गॅस टाक्या जप्त, हडपसर पोलिसांची कारवाई - Marathi News | pune crime Black market of domestic gas cylinders; 80 gas tanks seized, police action in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार; ८० गॅस टाक्या जप्त, हडपसर पोलिसांची कारवाई

घटनास्थळावरून एक लाखांचा मुद्देमाल जप्त ...

नाशिक कुंभमेळ्यासाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही; जयंत पाटील सभागृहात सरकारवर बरसले - Marathi News | There is not a single rupee in the budget for Nashik Kumbh Mela Jayant Patil criticizes government in the assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक कुंभमेळ्यासाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही; जयंत पाटील सभागृहात सरकारवर बरसले

अधिवेशनादरम्यान जयंत पाटील यांनी राज्यातील विविध प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरलं. ...

Nagpur Voilence: नागपूर पोलिसांना मंत्री बावनकुळेंकडून शाबासकी, आमदार दटकेंची मात्र नाराजी - Marathi News | Nagpur Violence: Minister Chandrasekhar Bawankule praises Nagpur Police, but MLA Pravin Datke is unhappy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Voilence: नागपूर पोलिसांना मंत्री बावनकुळेंकडून शाबासकी, आमदार दटकेंची मात्र नाराजी

घटना झाल्यावर पोलिसांनी वेगाने शांतता प्रस्थापित केली व ते जास्त महत्त्वाचे होते, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले. ...

कोल फायर अंगावर पडल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | pune crime youth was beaten up by a gang in anger over coal fire falling on him; Case registered against four | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोल फायर अंगावर पडल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेननंतर जाब विचारल्याने या गुडांनी तरुणाच्या वडिलांनाही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ...

२ माजी आमदारांसह ३ नगरसेवकांनी हाती धरलं 'धनुष्यबाण'; मुंबईत शिंदेंचा ठाकरेंना धक्का - Marathi News | 3 Ex corporators including 2 former MLA join Eknath Shinde Shivsena; shock to Uddhav Thackeray in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ माजी आमदारांसह ३ नगरसेवकांनी हाती धरलं 'धनुष्यबाण'; मुंबईत शिंदेंचा ठाकरेंना धक्का

 काम करणारा कार्यकर्ता उबाठामध्ये राहणार नाही, तो शिवसेनेमध्येच येईल असं सांगत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावला ...

आता ट्राफिक नियम मोडणे परवडणार नाही; दंडाचे नवे दर पाहून वाहन वापरणेच सोडून द्याल - Marathi News | Now you can't afford to break traffic rules Seeing the new fine rates, you will stop using your vehicle | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ट्राफिक नियम मोडणे परवडणार नाही; दंडाचे नवे दर पाहून वाहन वापरणेच सोडून द्याल

नवीन मोटार वाहन दंड २०२५ नुसार, वाहतूक नियमांचे पालन न केल्यास मोठा दंड आकारला जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी देखील रद्द केली जाऊ शकते. तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो . ...