नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे १२ हजार रुपये वर्षाकाठी दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की, या महिलांना शासकीय योजनांतून वर्षाकाठी १८ हजार रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाही. ...
संजय राठोड प्रकरणावरून चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. चित्रा वाघ यांनी केलेल्या एका विधानावर बोट ठेवत आता सुषमा अंधारेंनी टीका केली आहे. ...
Chitra Wagh Anil Parab: विधान परिषदेत अनिल परबांनी संजय राठोड प्रकरणाचा उल्लेख केल्यानंतर चित्रा वाघांनी त्यांच्यावर टीका केली. विधान परिषदेतील भाषणानंतर एक पोस्ट केली आहे. ...
कोण तो दिनो, कोण आदित्य पांचाळी त्यांचे आदित्य ठाकरेंशी संबंध काय, या सगळ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. दिशा सालियन या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी होणे आवश्यक आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं. ...