Indrajeet Sawant News: कायद्याचे संरक्षण नसताना, गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गेला असेल, तर हे गृहखात्याचे अपयश आहे, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे. ...
राज्य लॉटरी बंद करण्यात येणार असल्यासंदर्भात पहिले वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. लॉटरीवरील आस्थापना खर्च अधिक आणि सोबतच तोटाही अशी स्थिती असल्याने ती बंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या. ...
Nagpur Riots Latest News: नागपूरमध्ये १७ मार्च रोजी रात्री दंगल झाली. या घटनेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. यानंतर त्यांनी कोणावर कारवाई केली जाणार आहे, याची माहिती दिली आहे. ...
पुढील अधिवेशनात महायुती सरकारने गेल्या तीन वर्षांत दाओसमध्ये केलेल्या कराराच्या अंमलबजावणीची माहिती दिली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले. ...
...वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चीनी बनावटीच्या वाहनांवर कारवाई केली जाईल तसेच, राज्यात पार्किंगबाबतचे धोरण लवकरात लवकर आणण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत शुक्रवारी दिली. ...