लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Aamir Khan: "तुम्ही धीर सोडू नका", आमिर खान आणि किरण रावने संतोष देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट - Marathi News | aamir khan and kiran rao meet santosh deshmukh family dhananjay deshmukh emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही धीर सोडू नका", आमिर खान आणि किरण रावने संतोष देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट

Aamir Khan Meets Santosh Deshmukh Family: आमिर खानने घेतली संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट, किरण रावने दिला मायेचा आधार ...

एखादा घाबरट व्यक्तीच असं करू शकतो; शिवसैनिकांच्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Only a scared person can do this Aditya Thackeray attacks eknath Shinde after Shiv Sena protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एखादा घाबरट व्यक्तीच असं करू शकतो; शिवसैनिकांच्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

कायदा-सुव्यवस्था खराब करून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत मिळाली ५३,७२७ कोटींची नुकसान भरपाई - Marathi News | Farmers in Maharashtra received compensation of Rs 53,727 crore in the last five years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत मिळाली ५३,७२७ कोटींची नुकसान भरपाई

त्यापैकी २६,४८४ कोटी रुपये पीकविम्याचे आहेत ...

"आता फक्त एकच मार्ग..."; शिवसेनेकडून सेटची तोडफोड होताच कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Set vandalized after criticism of eknath Shinde comedian Kunal Kamra first reaction showing a copy of the Constitution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता फक्त एकच मार्ग..."; शिवसेनेकडून सेटची तोडफोड होताच कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया

कुणाल कामरा याने संविधानाची प्रत हाती घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

सावज टप्प्यात आलंय, आता सोडणार नाही; जयकुमार गोरेंचा रामराजेंना अप्रत्यक्ष इशारा - Marathi News | bjp leader and minister Jayakumar Gore indirect warning to ncp Ramraje naik nimbalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावज टप्प्यात आलंय, आता सोडणार नाही; जयकुमार गोरेंचा रामराजेंना अप्रत्यक्ष इशारा

मी कोणाच्या नादाला लागत नाही, माझ्या नादाला लागल्यास तर सोडत नाही, असा सूचक इशारा गोरे यांनी दिला आहे. ...

'मरे'चे GM धरमवीर मीना यांनी रविवारी केली CSMT-इगतपुरी भागाची सुरक्षा तपासणी - Marathi News | Central Railway General Manager Dharamveer Meena conducted a safety inspection of the CSMT-Igatpuri section on Sunday. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मरे'चे GM धरमवीर मीना यांनी रविवारी केली CSMT-इगतपुरी भागाची सुरक्षा तपासणी

मीना यांनी संयुक्त क्रू लॉबी आणि ‘वरुण’ प्रणालीच्या उद्घाटनाबरोबरच सिग्नल बिघाड आणि दुरुस्ती यावरील पुस्तिकेचे प्रकाशनही केले ...

बस जळीतकांड प्रकरणी कंपनी मालकाची चौकशी; हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Company owner questioned in bus burning case; Hinjewadi police begins investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस जळीतकांड प्रकरणी कंपनी मालकाची चौकशी; हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरू

हिंजवडी आयटी पार्कमधील बस जळीत कांडप्रकरणी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली. ...

कुणाल कामराच्या शोच्या सेटची शिवसैनिकांकडून तोडफोड; एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरुन आक्रमक - Marathi News | Big news Kunal Kamra's show set vandalized by Shiv Sainiks; Shiv Sainiks aggressive over song on Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामराच्या शोच्या सेटची शिवसैनिकांकडून तोडफोड; शिंदेंवरील गाण्यावरुन आक्रमक

कुणाल कामरा याने कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक नवीन गाण म्हटले आहे. हे गाण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. ...

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंवरुन कुणाल कामराचं नवीन गाणं; संजय राऊतांनी ट्विट केलं, उदय सामंत म्हणाले, 'खपवून घेणार नाही' - Marathi News | Maharashtra Politics Kunal Kamra's new song on Eknath Shinde Sanjay Raut tweeted, Uday Samant said I won't tolerate it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंवरुन कुणाल कामराचं नवीन गाणं; राऊतांनी ट्विट केलं, उदय सामंत म्हणाले, "खपवून घेणार..."

Maharashtra Politics : खासदार संजय राऊत यांनी कुनाल कामरा याचे एक गाणं ट्विट केले आहे. ...