Maharashtra (Marathi News) कर्मचाऱ्याने गैरकृत्य केल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण संस्थाचालकांनी आरोपीला ८ मार्चपासून शाळेत न येण्याचा आदेश दिला. ...
महायुतीमधील संतुलन राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समान अधिकार दिले आहेत. ...
Solapur Earthquake: भारतातील ५९ टक्के जमीन भूकंप क्षेत्राखाली संवेदनशील मानली जाते. भारतात भूकंप क्षेत्राला ४ भागात विभागले गेले आहे. ...
गावागावांत चावडी वाचन : सातबारा अपडेट होणार ...
३० बसगाड्या द्या, पालकमंत्र्यांना पत्र : अनेक पाड्यांमध्ये बस नाहीच ...
Uddhav Thackeray vs BJP, Waqf Board Amendment Bill: चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत ठाकरेंवर केला हल्लाबोल ...
Uddhav Thackeray PC News: मी अंधभक्त नाही. एनडीएमध्ये असतो तरी आम्ही वक्फला विरोध केला असता, असे सांगत कोरोनाच्या काळात मोदीही घरूनच काम करत होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. ...
टोळक्यासह नोटा उडवत नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठीचा वापर झाला पाहिजे, अशी भूमिका मांडल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. ...
ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले ...