लोकसभेत १२ तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी पहाटे वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. त्यावर राज्यसभेतही वादळी चर्चा झाली. ...
तातडीचे उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना केवळ पैशांसाठी सेवा नाकारण्याच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी निश्चित दिशानिर्देश राज्यातील रुग्णांना द्यावेत ...
Court News: महाराष्ट्राचा काळी जादू कायदा हा हानिकारक प्रथांना आळा घालण्यासाठी आहे; परंतु कायदेशीर धार्मिक प्रथांना प्रतिबंधित करण्यासाठी नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने स्वयंघोषित धर्मगुरूंची फौजदारी खटल्यातून केलेली मुक्तता कायम ठेवली. ...
Ice Cream: आईस्क्रीमचे नाव काढले की, जिभेवर स्वाद रेंगाळतो... आणि उन्हाळा म्हटले की, आईस्क्रीम हमखास खाल्ले जाते. म्हणूनच तर संपूर्ण देशामध्ये यंदा आईस्क्रीम उद्योगात ३० हजार कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. ...
Unseasonal Rains: गेल्या दोन दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून, शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र, लातूर, परभणी, रत्नागिरी आणि विदर्भात भंडारा तसेच यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटा ...
Marathi Cultural Bhavan: दिल्लीत येणाऱ्या साहित्यिक आणि मराठी अभ्यासकांना हक्काची जागा असावी यासाठी मराठी सांस्कृतिक भवन उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. ...
Maharashtra Government: राज्यातील सर्व विभागांच्या शाळांमध्ये असलेल्या पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह ‘जिओ टॅगिंग’ करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्यस्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ...