लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“ठाकरे गटाचे काही नेते येत्या महिन्याभरात आमच्या पक्षात येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचा दावा - Marathi News | shiv sena shinde group uday samant said some leaders of the thackeray group will join our party in the coming month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाचे काही नेते येत्या महिन्याभरात आमच्या पक्षात येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचा दावा

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उद्धव ठाकरेंनी १०० उमेदवार उभे केले. पण त्यांचे २० जण निवडून आले. त्यामुळे त्यांचा रिझल्ट २० टक्केच आहे. एकनाथ शिंदे यांचा रिझल्ट ८६ टक्के आहे, असे सांगत शिंदेसेनेच्या नेत्यांनी ठाकरे गटावर टीका केली. ...

शेताला पाणी देताना भर दुपारी शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला - Marathi News | pune news Leopard attacks farmer in the middle of the afternoon while watering his field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेताला पाणी देताना भर दुपारी शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

याबाबतची माहिती अशी की किरण दाते हे आपल्या मक्याच्या शेतात गट नं. १०३४ मध्ये दुपारी पाणी देण्यासाठी गेले होते. ...

आम्हाला विमानतळ प्रकल्पाला जमीन द्यायचीच नाही; उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा एल्गार  - Marathi News | We don't want to give land to the airport project; Farmers' protest on third day of hunger strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला विमानतळ प्रकल्पाला जमीन द्यायचीच नाही; उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा एल्गार 

- प्रांताधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ : उपोषणादरम्यान पारगावचे सरपंच ज्योती मेमाणे अत्यवस्थ, ग्रामीण रुग्णालयात दाखल ...

शिवसेनेच्या फुटीत तुमची भूमिका होती का? नितीन गडकरींनी काय दिले उत्तर? - Marathi News | Did you have a role in the split of Shiv Sena? what Nitin Gadkari said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या फुटीत तुमची भूमिका होती का? नितीन गडकरींनी काय दिले उत्तर?

Nitin Gadkari on Eknath Shinde, Shiv Sena Split: शिवसेनेत फुट होणार याची माहिती नितीन गडकरींना होती का? नितीन गडकरींची त्यात काही भूमिका होती का? वाचा ...

“रामाचे नाव घेण्याची भाजपाची पात्रता नाही, श्रीरामांसारखे वागायचा प्रयत्न करा”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray criticized and said bjp does not deserve to take the name of lord shri ram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“रामाचे नाव घेण्याची भाजपाची पात्रता नाही, श्रीरामांसारखे वागायचा प्रयत्न करा”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: भाजपाचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे की सोयीप्रमाणे आहे? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ...

Maharashtra Politics : "तर खडसेंना तोंड काळं करुन फिरावं लागेल, घरातीलच गोष्ट...", एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये जुंपली - Marathi News | Maharashtra Politics Accusations between Minister Girish Mahajan and MLA Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर खडसेंना तोंड काळं करुन फिरावं लागेल, घरातीलच गोष्ट...", खडसे अन् महाजनांमध्ये जुंपली

Maharashtra Politics : मंत्र गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

राम जन्मला ग सखी राम जन्मला..! आळंदीत श्रीराम जन्मोत्सवानिमित्त हजारो भाविकांकडून पुष्पवृष्टी - Marathi News | pune alandi Ram was born, my friend Ram was born Thousands of devotees shower flowers on the occasion of Shri Ram's birth anniversary in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम जन्मला ग सखी राम जन्मला..! आळंदीत श्रीराम जन्मोत्सवानिमित्त हजारो भाविकांकडून पुष्पवृष्टी

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने परंपरेनुसार चालत आलेली प्रथा जपली जात आहे. ...

वक्फ कायद्यावरून मविआत फूट? सुप्रीम कोर्टात जाण्यास उद्धव ठाकरेंचा स्पष्ट नकार; म्हणाले... - Marathi News | uddhav thackeray clear refusal to go to supreme court over waqf board amendment act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वक्फ कायद्यावरून मविआत फूट? सुप्रीम कोर्टात जाण्यास उद्धव ठाकरेंचा स्पष्ट नकार; म्हणाले...

Uddhav Thackeray News: एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार वक्फ विधेयकाच्या मतदानावेळी उपस्थित नसल्याचे पाहायला मिळाले असून, आता दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी यावरून कोर्टात जाण्यास नकार दिला आहे. ...

टँकरखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू; वारजे परिसरातील घटना - Marathi News | pune news Toddler dies after being found under tanker; Incident in Warje area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू; वारजे परिसरातील घटना

- पाण्याचा टँकर मागे येत असताना त्याखाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू ...