लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सावरकर बदनामी प्रकरण : आता दाव्याची सुनावणी 'समरी ट्रायल'ऐवजी 'समन्स ट्रायल' म्हणून होणार - Marathi News | pune news Vinayak Damodar Savarkar defamation case: Now the hearing of the suit will be held as a 'summons trial' instead of a 'summary trial' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरकर बदनामी प्रकरण : आता दाव्याची सुनावणी 'समरी ट्रायल'ऐवजी 'समन्स ट्रायल' म्हणून होणार

ऐतिहासिक घटनांवर व संदर्भात या खटल्यात बचाव पक्षाला उलट तपास घ्यावा लागणार ...

माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणाच्या पिचवर करणार बॅटिंग, आज होणार भाजपात प्रवेश- सूत्र - Marathi News | Indian cricketer Kedar Jadhav to enter into Politics to join BJP party today in Mumbai CM Devendra Fadnavis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणाच्या पिचवर करणार बॅटिंग, आज होणार भाजपात प्रवेश

Kedar Jadhav Politics BJP: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव करणार प्रवेश ...

स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव - Marathi News | Swargate rape case: Police rush to sessions court to get custody of accused's vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव

ॲड. वाजेद खान यांना आरोपी गाडेला कारागृहात जाऊन भेटायची परवानगी ...

दापोडी मेट्रो स्टेशनजवळ महामार्गावर आगीत कार खाक  - Marathi News | Pimpri Chinchwad Car catches fire on highway near Dapodi Metro Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दापोडी मेट्रो स्टेशनजवळ महामार्गावर आगीत कार खाक 

पुणे- मुंबई महामार्गावर दापोडी येथे मेट्रो स्टेशनजवळ ग्रेड सेपरेटरमध्ये एका कारमधून अचानक धूर येत होता. ...

पहिल्या नऊ महिन्यांत ६० टक्के निधी खर्च करा; मंत्रालयातील वित्त विभागाच्या सर्व विभागांना सूचना - Marathi News | Spend 60 percent of the funds in the first nine months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या नऊ महिन्यांत ६० टक्के निधी खर्च करा; मंत्रालयातील वित्त विभागाच्या सर्व विभागांना सूचना

आता डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व विभागांना अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या अनिवार्य व कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या एकूण वार्षिक तरतुदीच्या ६० टक्के निधी खर्च करावा लागणार आहे.  ...

राज्यमंत्र्यांकडे खाती खूप, जबाबदारी मात्र किरकोळच; काही कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकारच दिलेले नाहीत - Marathi News | Ministers of State have many portfolios but little responsibility Some cabinet ministers have not given them any authority | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यमंत्र्यांकडे खाती खूप, जबाबदारी मात्र किरकोळच; काही कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकारच दिलेले नाहीत

काही कॅबिनेट मंत्र्यांनी तर अशी कंजूषी केली की राज्यमंत्र्यांना ज्या विषयाचे अधिकार दिले त्याबाबत निर्णय घेण्यासाठी फाईल आपल्याकडेच येईल, असे आदेश काढले.  ...

“टॅरिफमुळे देशाची आर्थिक पडझड, केंद्रीय अर्थमंत्री-PM मोदींनी बोलायला हवे”: आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray criticized central govt over america tariffs impact on india | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“टॅरिफमुळे देशाची आर्थिक पडझड, केंद्रीय अर्थमंत्री-PM मोदींनी बोलायला हवे”: आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News: अयोध्या परिसरात अदानी किंवा लोढा यांना दिलेल्या सगळ्या जमिनी घेऊन कारसेवकांना भाजपाने मोफत घरे बनवून द्यावीत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

“सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसांवर आले”; जयंत पाटलांची टीका - Marathi News | ncp sp group jayant patil criticized state govt over lpg gas price hike and excise duty increased on fuel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसांवर आले”; जयंत पाटलांची टीका

NCP SP Group Jayant Patil News: सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले जात आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

राज ठाकरेंविरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, कारण काय? - Marathi News | supreme court plea demands seeks action against raj thackeray and derecognition of mns for violent campaign against hindi speakers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरेंविरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, कारण काय?

Supreme Court Plea Seeks Action Against Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात आता थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत नेमके काय म्हटलेय? ...