कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
Maharashtra (Marathi News) एका दृष्टीकोनातून पाहिलं तर महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं,स्त्री शिक्षणाच्या उगमावर उदयनराजेंचा ऐतिहासिक संदर्भ ...
'या व्याख्यानमालेला जो येतो, त्याचे प्रमोशन होते,' अशा आशयाचा संवाद आयोजक सुराना आणि मुनगंटीवार यांच्यात झाला होता. हाच धागा पकडत मुनगंटीवार यांनी हे भाष्य केले आहे. ...
Supriya Sule Ajit Pawar News: खासदार सुप्रिया सुळे यांनी भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्याची दखल घेत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना कामाला लावलं. ...
महात्मा फुले वाडा येथे सभा घेण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यानं माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती ...
वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सेवाभावी वृत्तीने काम केलं पाहिजे. ...
Nitesh Rane: नारायण राणे यांना २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. त्या घटनेचा उल्लेख करत मंत्री नितेश राणे यांनी परतफेड करण्याचा इशारा दिला आहे. ...
ॲग्रिस्टॅक योजनेतून जमीन आधारशी जोडण्याचा उपक्रम ...
महात्मा फुले वाड्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर छगन भुजबळ यांनी साधला संवाद ...
Mumbai Goa Highway News: महामार्गावर उद्या जड, अवजड वाहनांना बंदी केली आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. ...
या प्रणालीमुळे मंत्रिमंडळ बैठकीचे नियोजन, संदर्भ शोधणे, निर्णयांची अंमलबजावणी, कार्यपद्धतींचे परीक्षण सोप्या पद्धतीने करता येणार आहे. ...