लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Sanjay Raut: तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू, संजय राऊतांचा खळबळजनक दावा - Marathi News | Tahawwur Rana News: Shiv Sena UBT MP Sanjay Raut slams BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut: तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

तहव्वूर राणा प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. ...

संविधानातील मूल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | The ruling party is trying to set aside the values of the Constitution Harshvardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संविधानातील मूल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय - हर्षवर्धन सपकाळ

महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई हे दोघंही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले, त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे ...

'फुले' सिनेमा जसा आहे तसा प्रदर्शित व्हावा; प्रकाश आंबेडकरांची मागणी  - Marathi News | pune Phule movie should be released as it is Prakash Ambedkar demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'फुले' सिनेमा जसा आहे तसा प्रदर्शित व्हावा; प्रकाश आंबेडकरांची मागणी 

प्रकाश आंबेडकरांचा सेन्सर बोर्डावर संताप, आंदोलनाचा दिला इशारा ...

Nagpur: हेल्मेट न घातल्याने हटकले, पोलिसाने तरुणाच्याच लगावली कानशिलात; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Nagpur: Police hit young man's earlobe after he was caught not wearing a helmet; Video goes viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: हेल्मेट न घातल्याने हटकले, पोलिसाने तरुणाच्याच लगावली कानशिलात; व्हिडीओ होतोय व्हायरल

Nagpur police Video: विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसाला एक तरुणाने हटकले. पोलिसाने त्याला जवळ बोलवून दोन कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. ...

कर्नाटकात १२, १३ एप्रिलला मालवाहतूक करू नका, ‘लॉरी असोसिएशन’चे आवाहन; नेमकं कारण काय..वाचा - Marathi News | Do not transport goods in Karnataka on April 12th and 13th, appeals Lorry Association | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकात १२, १३ एप्रिलला मालवाहतूक करू नका, ‘लॉरी असोसिएशन’चे आवाहन; नेमकं कारण काय..वाचा

कोल्हापूर : फेडरेशन ऑफ कर्नाटक लॉरी ओनर्स अँड एजंट असोसिएशनने १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कर्नाटक राज्यात बेमुदत चक्काजाम करून सर्व ... ...

Solapur: गावातल्या महिलेसोबत मुलाचे प्रेमसंबंध; आईने विरोध केला म्हणून लेकाने तिच्याच पदराने तिला संपवलं - Marathi News | Akkalkot Son kills mother for being an obstacle in love relationship | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गावातल्या महिलेसोबत मुलाचे प्रेमसंबंध; आईने विरोध केला म्हणून लेकाने तिच्याच पदराने तिला संपवलं

Solapur Murder: सोलापुरात मुलाने प्रेयसीसोबत मिळून आईची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली. ...

‘फुलेंच्या कार्याचं महत्त्व कमी करून आपल्या पूर्वजांचं महत्त्व वाढवणं योग्य नाही’ उदयनराजेंच्या वक्तव्यावर ओबीसी नेत्याचा संताप - Marathi News | mangesh sasane OBC leaders angered over Udayanraje bhosale statement, 'It is not right to reduce the importance of Mahatma Phule's work and increase the importance of our ancestors' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘फुलेंच्या कार्याचं महत्त्व कमी करून आपल्या पूर्वजांचं महत्त्व वाढवणं योग्य नाही

- महात्मा फुले जयंतीच्या दिवशी उदयनराजेंच्या वक्तव्यावरून वाद पेटला; ओबीसी नेते मंगेश ससाणे यांची तीव्र प्रतिक्रिया ...

जनआरोग्य योजनेचे कार्ड 'ईएसआयसी'मध्येही चालणार - Marathi News | Jan Arogya Yojana card will also work in ESIC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जनआरोग्य योजनेचे कार्ड 'ईएसआयसी'मध्येही चालणार

सार्वजनिक आरोग्यसेवेचा होणार विस्तार; अनेकांना मिळणार लाभ ...

वाहतूक थांबवून भररस्त्यात 'रील्स' बनवणाऱ्या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against couple who stopped traffic and made 'reels' on the road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाहतूक थांबवून भररस्त्यात 'रील्स' बनवणाऱ्या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल

Amravati : व्हिडीओ व्हायरल झाल्याने कारवाईची झाली मागणी ...