लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोरोना रुग्णाची अवस्था गंभीर आहे. सातत्याने रुग्ण आढळत आहे. अशा स्थितीत पर्याप्त साधने आहेत का, अशी विचारणा फडणवीस यांनी केली. ऑक्सिजन उपलब्धतेबाबत काय सुविधा आहे, यावर पीएसए (प्रेशर स्वींग ॲसाॅर्पसेशन टेक्नाॅलाॅजी) मशीन बसविण्याचे नियोजन असल्याचे प ...
shortage of Oxygen cylindersशहरात बाहेरून ऑक्सिजनाचा पुरवठा वाढायला लागला असताना आता मात्र सिलिंडरचा तुटवडा भासायला लागला आहे. सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने ऑक्सिजनाचा पुरवठा करण्यात अडचण निर्माण होत आहे. यामुळे ऑक्सिजन साठा उपलब्ध असला तरी टंचाई मात्र ...
Vaccineकेंद्र शासनाच्या निर्देशानुसार १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे लसीकरणासाठी ज्येष्ठ व्यक्तींना त्रास होऊ शकतो. शहरात उपलब्ध होणाऱ्या लसींची संख्या लक्षात घेऊन १ मेपासूनचे लसीकरणाचे नि ...
Obscene behave with female officer by journalist यूट्युब चॅनलच्या कथित पत्रकाराद्वारे जलप्रदाय विभागाच्या महिला अधिकारी यांच्याशी हप्तावसुली करण्यासाठी शिवीगाळ आणि अश्लील वर्तणूक करण्याचे प्रकरण समाेर आले आहे. सदर पाेलिसांनी महिला अधिकाऱ्यांच्या तक्र ...
पाचपावलीचे किशोर नगराळे यांच्यासह चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे शहरातील ठाणेदारांमध्ये खळबळ माजली आहे. या आठवड्यात तीन हत्या झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी बुधवारी किशोर नगराळे यांची तत्काळ प्रभावाने आर्थिक शाखेत बदली केली. ...
Nagpur University gets crores of revenue from revaluation राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात फेरमूल्यांकनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात. अडीच वर्षांत फेरमूल्यांकनाच्या शुल्कातून विद्यापीठाला कोट्यवधींचा महसूल प्राप्त झाला. दुसरीक ...
Temprature उपराजधानीत उन्हाळ्याची दाहकता जाणवायला लागली आहे. बुधवारी कमाल तापमानात १.४ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली व कमाल ४३.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. एप्रिलचे अखेरचे दोन दिवस पारा आणखी वर जाण्याची शक्यता आहे ...
Business stalled in lockdown देशाच्या विविध राज्यांमध्ये १ ते ३० एप्रिलपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमध्ये रात्रीचा कर्फ्यू, साप्ताहिक, आंशिक आणि पूर्ण लॉकडाऊनचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुन्हा १५ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनम ...
Central Railway Covid patients coach नागपुरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेचे नागपूर मंडल मदत करायला समोर आले आहे. मध्य रेल्वने अजनीच्या कंटेनर डेपोमध्ये ११ कोचची रॅक तयार करण्यात आली आहे. महापालिका आणि मध्य रेल्वेच्या माध्यमा ...