लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोना संसर्गामुळे जारची मागणी नाहीच; उन्हाळ्यात थंड पाण्याचा व्यवसाय थंडावला - Marathi News | Corona infection is not the only demand for jars; The cold water business cooled in the summer | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोरोना संसर्गामुळे जारची मागणी नाहीच; उन्हाळ्यात थंड पाण्याचा व्यवसाय थंडावला

वर्धा जिल्ह्यात १७० च्या जवळपास जारच्या माध्यमातून थंड पाण्याची विक्री करणारे, तर केवळ शहरात ७२ प्रकल्प आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात जारच्या माध्यमातून विक्री होणाऱ्या पाण्याची मागणी प्रचंड वाढते. यातून मोठी उलाढाल होते. मात्र, मागील वर्षीपासून जिल्ह्यात ...

जिल्ह्यातील अकरा रुग्णालयांमध्ये उभारल्या जाणार गॅस ऑक्सिजन प्लान्ट - Marathi News | Gas oxygen plants will be set up in eleven hospitals in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यातील अकरा रुग्णालयांमध्ये उभारल्या जाणार गॅस ऑक्सिजन प्लान्ट

कोविडच्या दुसऱ्या लाटेत सोसाव्या लागत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या झळांवर मात करण्यासह तिसऱ्या लाटेत कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजन तुटवडा निर्माण होऊ नये, या हेतुने  जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आर्वी, महिला रुग्णालय ...

ज्येष्ठ पत्रकार मनोहर अंधारे यांचे निधन - Marathi News | Senior journalist Manohar Andhare passes away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठ पत्रकार मनोहर अंधारे यांचे निधन

Senior journalist Manohar Andhare passes away ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोहर प्रभाकर उपाख्य बाबासाहेब अंधारे यांचे आज वृद्धापकाळाने हैदराबाद येथे निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. ...

मनोरुग्णालयात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची होणार चौकशी ! - Marathi News | Death due to corona in mental hospital to be investigated! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनोरुग्णालयात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची होणार चौकशी !

Death due to corona in mental hospital मनोरुग्णालयात कोरोना संक्रमण झाल्यानंतर दगावलेल्या रुग्णांच्या मृत्यूची चौकशी होऊ शकते. यासंदर्भात शहर काँग्रेसचे मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ उके यांच्या तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित विभाग ...

कुख्यात समशेर टोळीच्या गुंडाचा हैदोस पिस्तुलाच्या धाकावर शिवीगाळ, धमकी - Marathi News | Notorious Samsher gangster chaos, threatens to fire by pistol | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात समशेर टोळीच्या गुंडाचा हैदोस पिस्तुलाच्या धाकावर शिवीगाळ, धमकी

Notorious Samsher gangster chaos शहरातील जुन्या गँगस्टरपैकी एक असलेला कुख्यात गुंड समशेर काल्या याच्या गुंड मुलाने शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून विरोधी गटातील तरुणांशी वाद घातला. त्यानंतर अश्लील शिवीगाळ करीत पिस्तूल काढून धमकावणे सुरू केले. या ...

नागपूर जिल्हा परिषदेत पदोन्नती मिळालेल्या शिपायांचा अपेक्षाभंग - Marathi News | Disappointment of peons promoted in Nagpur Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेत पदोन्नती मिळालेल्या शिपायांचा अपेक्षाभंग

Disappointment of peons promoted जिल्हा परिषदेतील ५१ शिपायांना कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला होता. परंतु राज्य शासनाच्या आदेशामुळे यातील काहींना पुन्हा पदावनत करण्यात येणार आहे. ...

नागपुरात काेराेना संक्रमित ॲम्ब्युलन्सचालकाचा मृत्यू - Marathi News | Corona infected Ambulance driver dies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात काेराेना संक्रमित ॲम्ब्युलन्सचालकाचा मृत्यू

Corona death शहरातील ॲम्ब्युलन्सचेचालक- मालकही काेराेना संक्रमणाचे बळी ठरत आहेत. गुरुवारी रात्री अशाच एका ॲम्ब्युलन्सचालकाचा काेराेना संक्रमणामुळे मृत्यू झाल्याने ॲम्ब्युलन्सचालक- मालकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. काेराेना विषाणूपासून बचावा ...

Coronavirus : तुम्हीही कापडाचा मास्क वापरता?... हे पाहा, तो पूर्णपणे निरुपयोगी आहे! - Marathi News | Coronavirus : Precautions and Preventions for using mask to fight with covid 19 | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus : तुम्हीही कापडाचा मास्क वापरता?... हे पाहा, तो पूर्णपणे निरुपयोगी आहे!

Coronavirus : मास्कच्या वापराबाबत मुंबई महापालिकेकडून लोकांना 'आपला मास्क विचारपूर्वक निवडा.' असा संदेश देण्यात आला आहे.  ...

नागपुरात वृद्धांचे लसीकरण संकटात, साठा संपला - Marathi News | Vaccination of the elderly in Nagpur in crisis, stocks run out | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वृद्धांचे लसीकरण संकटात, साठा संपला

Vaccination in crisisलसीकरणाच्या भराेशावर कोरोनावर मात करण्याचा संकल्प केंद्र व राज्य सरकार करीत आहे. परंतु नागपूर शहरात लसीचा साठाच संपला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी शहरात ४० ते ५० टक्के केंद्रांवर फार कमी प्रमाणावर लसीकरण झाले. सुत्रांनुस ...