Oxygen: अनेकदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत त्यांची तब्येत खालावते. अशा गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी या ऑक्सिजन बँकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राज्यातील ६ कोटी ७४ लाख या गटातील नागरिकांना टप्प्याटप्प्याने लस मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. व महाराष्ट्रात दिवसाला कमीत कमी एक लाख नागरिकांचे लसीकरण करण्यास लस उपलब्ध झाल्यास कोरोनाचा वाढता संसर्ग मर्यादित राहू शकेल असे डॉ.दीपक सावंत म्हणाले. ...