लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाभार्थ्यांना ३ महिन्यांचे रेशन मिळणार एकाच वेळी - Marathi News | Beneficiaries will get 3 months of ration at once | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाभार्थ्यांना ३ महिन्यांचे रेशन मिळणार एकाच वेळी

पूरबाधित गावांना प्राधान्य : जूनमध्येच वितरित होणार रेशन धान्य ...

राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal asked why is not the maharashtra assembly election fixing being investigated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अमित शाह व देवेंद्र फडणवीस का देतात? मतदान चोरीचा महाराष्ट्र पॅटर्न हा बिहार, मुंबई महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वापरण्याचे षड्‍यंत्र असल्याचा आरोप हर्षवर्धन ...

भूकंपानंतर प्रशासनाला जाग ! अमरावतीतील 'सिस्मोग्राफ' यंत्रणा सहा वर्षांपासून बंद; कशी होणार भूकंपाची नोंद? - Marathi News | Administration wakes up after earthquake! 'Seismograph' system in Amravati closed for six years; How will earthquakes be recorded? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भूकंपानंतर प्रशासनाला जाग ! अमरावतीतील 'सिस्मोग्राफ' यंत्रणा सहा वर्षांपासून बंद; कशी होणार भूकंपाची नोंद?

Amravati : नव्या उपकरणाची आवश्यकता नाही; जुने दुरुस्तीची शक्यता नाही ...

नागपूरच्या कर्करुग्णांसाठी 'लिनीअर ॲक्सेलेटर' यंत्राची मंजुरी; सात वर्षांची प्रतीक्षा संपली! - Marathi News | Approval for 'Linear Accelerator' device for Nagpur cancer patients; Seven-year wait is over! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या कर्करुग्णांसाठी 'लिनीअर ॲक्सेलेटर' यंत्राची मंजुरी; सात वर्षांची प्रतीक्षा संपली!

Nagpur : ३५ कोटी ८२ लाख रुपयांमधून खरेदी केली जाणारा कॅन्सरवरील यंत्र ...

राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar said if thackeray brothers are coming together to oust anti maharashtra government in state welcome | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रयत्नांमुळे सत्ताधारी का अस्वस्थ होत आहेत, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात - Marathi News | 'Sunil Tatkare should resign, if he does, I will definitely do so', MLA Mahendra Thorve slams | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

Maharashtra Politics: सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे आमदार असा सुप्त राजकीय संघर्ष महायुतीमध्ये कोकणात दिसत आहे. भरत गोगावले यांच्यानंतर आता महेंद्र थोरवेंनीही तटकरेंवर घणाघाती टीका केली. ...

अनुसूचित जमाती 'आयोग' पोहोचणार शेवटच्या माणसांपर्यंत - Marathi News | Scheduled Tribes 'Commission' will reach to the last person | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनुसूचित जमाती 'आयोग' पोहोचणार शेवटच्या माणसांपर्यंत

Amravati : २० जिल्ह्यांत ३२ जणांची चमू सज्ज ...

जेसीबी फसवणूक प्रकरण: शशांक, लता हगवणेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी; खेड कोर्टाचा निर्णय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case JCB fraud case Four people including Shashank Hagavane Lata Hagavane sent to judicial custody, Khed court decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेसीबी फसवणूक प्रकरण: शशांक, लता हगवणेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी; खेड कोर्टाचा निर्णय

शशांक आणि लता हगवणे यांच्या इतर चार जणांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज (दि.७) ला खेड न्यायालयात हजर करण्यात आले होते,सर्वांची एकत्रित सुनावणी झाली. ...

कासारसाईत जमिनीच्या वादात दाखविले पिस्तूल;पोलिसांकडून चौकशी सुरू - Marathi News | Pistol displayed in land dispute in Kasarsai; Police begin investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कासारसाईत जमिनीच्या वादात दाखविले पिस्तूल;पोलिसांकडून चौकशी सुरू

संबंधित संशयित वकील असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...