लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही - Marathi News | Life-threatening journey through tire-tube, type in Jawhar taluka: Not only is there no bridge, but even boats are not available | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही

जव्हार तालुक्याच्या घिवंडा या गावात खोरीपाडा, बोंडारपाडा, शिवाचा पाडा, बोरीचा पाडा तसेच हातेरी हे आदिवासीबहुल गाव-पाडे आहेत. ...

‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर - Marathi News | 'Thackeray Brand' to show strength at rally on Saturday; Raj-Uddhav on same platform at Worli Dome | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर

मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे उद्धव ठाकरे हे २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दिसतील. ...

मुंबईत उद्या ठरणार ‘सरपंच ऑफ द इअर’; यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रंगणार पुरस्कार सोहळा - Marathi News | 'Sarpanch of the Year' to be announced tomorrow in Mumbai; Award ceremony to be held at Yashwantrao Chavan Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उद्या ठरणार ‘सरपंच ऑफ द इअर’; यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रंगणार पुरस्कार सोहळा

‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ सोहळ्याला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. यावर्षी राज्यातील २४  जिल्ह्यांतील सरपंचांना जिल्हा पातळीवर पुरस्कार देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेले सरपंच अंतिम सोहळ्यासाठी पात्र ठरले आहेत. ...

मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल - Marathi News | Marathi is compulsory, but Hindi is also a pride, who drove Marathi people out of Mumbai: Chief Minister Devendra Fadnavis' attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

राज्य परिषद अधिवेशनात माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वीकारली भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे ...

जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात - Marathi News | Bribery to prevent ship from proceeding Two along with 3 captains of the port department in CBI's net | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

एका मालवाहू जहाजाला मुंबईतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सहा हजार अमेरिकी डॉलर इतकी लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई केली. ...

नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित - Marathi News | Nana Patole ran to the President; touched the scepter, suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित

पटोले विधानसभाध्यक्ष असताना त्यांनी ठरवून दिलेली कारवाई झाली त्यांच्याच विरोधात; मंत्री कोकाटे, लोणीकर यांनी शेतकरीविरोधी वक्तव्यांसाठी माफी मागावी या मागणीवरून गदारोळ ...

“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर - Marathi News | cm devendra fadnavis slams uddhav thackeray about mumbai marathi issue and give replied over criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर

CM Devendra Fadnavis News: आम्ही बोलबच्चन भैरवी नाही. मोठी भाषणे करायची आणि कर्तृत्वशून्य आम्ही नाही. ये पब्लिक हैं, सब जानती हैं, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

दौंडच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; राहुल कुल यांची विधानसभेत मागणी - Marathi News | Daund incident case should be tried in fast track court; Rahul Kul demands in the Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा ...

वनविभागातील नियतकालिक बदल्या संशयाच्या भोवऱ्यात; विशिष्ट कर्मचाऱ्यांनाच बदलीप्रक्रियेत सूट - Marathi News | Periodic transfers in the Forest Department are under suspicion; Only certain employees are exempted from the transfer process | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वनविभागातील नियतकालिक बदल्या संशयाच्या भोवऱ्यात; विशिष्ट कर्मचाऱ्यांनाच बदलीप्रक्रियेत सूट

मुदतवाढ कशी ? : पुसदपाठोपाठ, वाशिममध्येही कर्मचाऱ्यांना अभय ...